ICC ODI World Cup 2023 - पाकिस्तान सरकारनने ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बाबर आजम अँड टीमला भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला. ...
पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, खेळाला राजकारणापासून वेगळे ठेवावे, अशी पाकिस्तानची नेहमीच भूमिका राहिली आहे. ...