लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

सीमा हैदरचं पाकिस्तानला जायचं तिकीट 'बूक'! आता सचिनच्या प्रेमकहाणीचं काय होणार? - Marathi News | seema haider ticket to pakistan booked by samajwadi leader abhishek som what will happen in sachin seema love story movie plans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा हैदरचं पाकिस्तानला जायचं तिकीट 'बूक'! आता सचिनच्या प्रेमकहाणीचं काय होणार?

सीमा-सचिनच्या लव्ह स्टोरीवर चित्रपटही येणार असल्याची चर्चा ...

भारताने उधळला पाकिस्तानचा मोठा कट! सुरक्षादलाने डिकोड केला महिलांशी संबंधित 'पॅटर्न' - Marathi News | pakistan conspiracy busted weapons are being sent to terrorists through active women ogws in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने उधळला पाकिस्तानचा मोठा कट! सुरक्षादलाने डिकोड केला महिलांशी संबंधित 'पॅटर्न'

भारतीय सुरक्षारक्षकांनी दहशतवाद्यांशी संबधित मोठी अपडेट मिळवली आहे. ...

"अंजूवर मनापासून प्रेम, तिच्या मुलांना स्वीकारणार; भारतात येऊन सर्व प्रश्नांची उत्तरं देणार" - Marathi News | Nasrullah interview will adopt anjus children will come to india answer all questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अंजूवर मनापासून प्रेम, तिच्या मुलांना स्वीकारणार; भारतात येऊन सर्व प्रश्नांची उत्तरं देणार"

पाकिस्तानात गेलेल्या अंजूचा प्रियकर नसरुल्लाह आता अंजूच्या दोन्ही मुलांना स्वीकारणार आहे. तो अंजूसोबत भारतात येईल आणि सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. ...

"काय विचार केला अन् काय झालं; मी खूप दुःखी, भारतात जायचंय"; अचानक बदललं अंजूचं वागणं? - Marathi News | anju nasrullah news pakistan anju want to return india says i am very sad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"काय विचार केला अन् काय झालं; मी खूप दुःखी, भारतात जायचंय"; अचानक बदललं अंजूचं वागणं?

अंजू तिच्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी खैबर पख्तूनख्वा येथे गेली होती. सुरुवातीला ती सांगत होती की ती पाकिस्तानात फक्त भेटण्यासाठी आली आहे. ...

पाकिस्तानात मध्यरात्री मोठी घडामोड; राष्ट्रपतींनी केली संसद भंग, सरकार बरखास्त - Marathi News | Midnight Big Event in Pakistan; The President dissolved the Parliament, dissolved the Government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात मध्यरात्री मोठी घडामोड; राष्ट्रपतींनी केली संसद भंग, सरकार बरखास्त

पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी राष्ट्रपती अल्वी यांना पत्र लिहून संसद भंग करण्याची शिफारस केली होती ...

कंगाल पाकचं भारताशी आता ‘फ्लॅग वॉर’! - Marathi News | Poor Pak now 'flag war' with India! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कंगाल पाकचं भारताशी आता ‘फ्लॅग वॉर’!

भारतीय लोकांसाठी तर तिरंग्याचं महत्त्व अपरंपार. हाच तिरंगा हाती घेऊन नंदुरबारच्या छोट्या शिरीषकुमारपासून तर मोठमोठ्या क्रांतिकारकांपर्यंत अनेकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. ...

Asia Cup 2023 स्पर्धेसाठी बाबर आजमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने जाहीर केला तगडा संघ - Marathi News | Asia Cup 2023, Pakistan Squad for the Afghanistan series and Asia Cup 2023, check full scheduled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2023 स्पर्धेसाठी बाबर आजमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने जाहीर केला तगडा संघ

Asia Cup 2023, Pakistan Squad : आशिया चषक २०२३ स्पर्धा ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालवधीत पाकिस्तान व श्रीलंका येथे खेळवली जाणार आहे. ...

इम्रान खान ढेकणांनी हैराण; माशांचाही ताप; शौचालयही उघड्यावर : वकिलांची माहिती - Marathi News | Imran Khan Shocked by Dhekan; Fish fever; Toilet also in the open: information of lawyers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान ढेकणांनी हैराण; माशांचाही ताप; शौचालयही उघड्यावर : वकिलांची माहिती

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरविल्यानंतर आणि अटक केल्यानंतर उच्च सुरक्षा असलेल्या अटक ... ...