लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

Champions Trophy संदर्भात नुसतीचं हवा? BCCI सह या कारणामुळे वाढलं पाकचं टेन्शन - Marathi News | ICC cancels 2025 Champions Trophy event in Lahore? Here’s what latest reports say | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Champions Trophy संदर्भात नुसतीचं हवा? BCCI सह या कारणामुळे वाढलं पाकचं टेन्शन

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसंदर्भातील प्रस्तावित वेळापत्रक निर्थक ठरल्याचा सीन निर्माण झाला आहे. ...

"मी फक्त टॉस पुरता कॅप्टन"; ऑस्ट्रेलियात इतिहास रचणाऱ्या Mohammad Rizwan चं वक्तव्य चर्चेत - Marathi News | "I just toss enough, Captain"; Why did Mohammad Rizwan say this after making history in Australia? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी फक्त टॉस पुरता कॅप्टन"; ऑस्ट्रेलियात इतिहास रचणाऱ्या Mohammad Rizwan चं वक्तव्य चर्चेत

ऑस्ट्रेलियन मैदानात संघाला वनडे मालिका जिंकून देणारा मोहम्मद रिझवान हा पाकिस्तानचा दुसरा कॅप्टन ठरला आहे ...

आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली - Marathi News | BCCI make Clear to ICC! Team India will not go to Pakistan for Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली

ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार BCCI ने ICC ला याची माहिती दिली आहे. भारत सरकारने बीसीसीआयला आपली टीम पाकिस्तानात न पाठविण्याचा सल्ला दिल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. ...

ब्लास्ट, मृतदेह अन् किंकाळ्या...; पाकिस्तानात मृत्यूचं तांडव; क्वेटामधील धडकी भरवणारा Video - Marathi News | pakistan railway station bomb blast video viral 24 people died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्लास्ट, मृतदेह अन् किंकाळ्या...; पाकिस्तानात मृत्यूचं तांडव; क्वेटामधील धडकी भरवणारा Video

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा रेल्वे स्थानकावर एक भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये २४ जणांचा मृत्यू झाला आणि ४० हून अधिक जखमी झाले. ...

भयंकर! पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण स्फोट; २० जणांचा मृत्यू, ३० जखमी - Marathi News | pakistan blast at quetta railway station in balochistan many killed and injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर! पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण स्फोट; २० जणांचा मृत्यू, ३० जखमी

पाकिस्तानमधील क्वेटा येथील रेल्वे स्थानकाच्या आत भीषण स्फोट झाला असून त्यात २० जणांचा मृत्यू झाला आहे. ...

पाकिस्तानने प्रदुषणाच्या बाबतीत तोडले सारे विक्रम; दिल्लीच्या तुलनेत दुषित हवेत ६ पटींची वाढ - Marathi News | Pakistan breaks all records in terms of pollution as polluted air aqi 6 times increase in compared to Delhi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने प्रदुषणाच्या बाबतीत तोडले सारे विक्रम; दिल्लीच्या तुलनेत दुषित हवेत ६ पटींची वाढ

Pakistan vs Delhi, Air Pollution: मुलांच्या आरोग्याचा विचार करून शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत. ...

Mohammad Rizwan चा विकेटमागे 'सिक्सर'; वर्ल्ड रेकॉर्डशी केली बरोबरी - Marathi News | Mohammad Rizwan equals world record, joins elite list with most catches in ODI innings | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Mohammad Rizwan चा विकेटमागे 'सिक्सर'; वर्ल्ड रेकॉर्डशी केली बरोबरी

AUS vs PAK: आधी Haris Rauf चा 'पंजा'; मग Babar Azam नं सिक्सर मारत जिंकून दिली मॅच - Marathi News | AUS vs PAK : Haris Rauf's 'claw' first; Then Babar Azam hit a six and won the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs PAK: आधी Haris Rauf चा 'पंजा'; मग Babar Azam नं सिक्सर मारत जिंकून दिली मॅच

ऑस्ट्रेलिया पाकिस्तान यांच्यातील वनडे मालिका १-१ बरोबरीत ...