लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

ICC Champions Trophy संदर्भात फायनली काय ठरणार ते आज तरी कळणार का? - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Virtual Board Meeting Friday 29 Nov India vs Pakistan BCCI PCB Hybrid Model | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Champions Trophy संदर्भात फायनली काय ठरणार ते आज तरी कळणार का?

पाकिस्तानचं मत परिवर्तन करण्यात आयसीसीला यश येणार की आणखी काही वेगळ घडणार? ...

पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला - Marathi News | Pakistan Shia–Sunni clash: At least 100 people have been killed in 7 days in Kurram | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला

शिया आणि सुन्नी समुदायांमध्ये रविवारी स्थानिक प्रशासकीय पक्ष आणि दोन्ही समुदायांच्या ज्येष्ठांच्या बैठकीनंतर सात दिवसांचा संघर्ष विराम लागू करण्यात आला, परंतु हा संघर्ष सुरूच राहिला ...

बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षिततेची काळजी घेणं ही भारतासाठी तारेवरची कसरत - Marathi News | Taking care of the security of Bangladeshi Hindus is a tightrope walk for India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षिततेची काळजी घेणं ही भारतासाठी तारेवरची कसरत

बांगलादेशातील मूलतत्त्ववाद्यांचा रोष केवळ त्या देशातील हिंदूंवरच नाही, तर भारतावरही आहे. बांगलादेशातील हिंदू समुदाय भारताकडे मोठ्या आशेने बघत आहे. ...

पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या  - Marathi News | A sign of a coup in Pakistan? Troops, handshakes with Imran Khan's supporters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 

आंदोलकांना थांबविण्यासाठी इस्लामाबाद कंटेनर सिटीमध्ये रुपांतरीत झाली आहे. इम्रान खानचे हजारो समर्थक इस्लामाबादच्या डी चौकात येण्यात यशस्वी ठरले आहेत. ...

Saim Ayub ची कमाल; पहिल्या वनडे सेंच्युरीसह Shahid Afridi च्या क्लबमध्ये मारली एन्ट्री - Marathi News | Zimbabwe vs Pakistan 2nd ODI Saim Ayub maiden ODI hundred comes off just 53 balls joint third-fastest for Pakistan only bettered by Shahid Afridi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Saim Ayub ची कमाल; पहिल्या वनडे सेंच्युरीसह Shahid Afridi च्या क्लबमध्ये मारली एन्ट्री

दोन कारणांमुळे त्याचे शतक ठरते अधिक लक्षवेधी ...

पाकिस्तानच्या सुंदर महिला कैदीच्या प्रेमात 'वेडा' झाला जेलर, जबरदस्तीने लग्नही केलं, पण... - Marathi News | Afghanistan jailer man crossed all limits for Pakistani prisoner girl | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाकिस्तानच्या सुंदर महिला कैदीच्या प्रेमात 'वेडा' झाला जेलर, जबरदस्तीने लग्नही केलं, पण...

झालं असं की, पाकिस्तानातील २१ वर्षीय तरूणी तिच्या प्रियकरासोबत पळून अफगाणिस्तानात आली. अफगानिस्तानात लग्नशिवाय कुणासोबत राहणं गुन्हा आहे. ...

दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश - Marathi News | 50 killed in terror attack in Pakistan; The dead included eight women, five children | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश

घटनास्थळी भेट देऊन हल्ल्याबाबतचा अहवाल त्वरित सादर करावा, असा आदेश त्यांनी या प्रांताच्या मुख्य सचिवांना दिला आहे. ...

जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर! - Marathi News | Around the world: Saudi Arabia hanged 101 foreign nationals! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर : सौदीनं १०१ विदेशींना लटकवलं फासावर!

पुरेशा पुराव्यांअभावीच आरोपींना मृत्युदंड दिला जात असल्याचं अनेक जणांचं म्हणणं आहे. इथे आलेले विदेशी नागरिक तर कायमच मृत्यूच्या धाकातच असतात. ...