लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा? - Marathi News | Pakistanis failing to leave India by deadline will face 3-year jail term or Rs 3 lakh fine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर काय होणार? काय असेल शिक्षा?

Pakistan Deadline to leave India: अंतिम मुदतीनंतर कोणताही पाकिस्तानी नागरिक भारतात दिसला तर..., जाणून घ्या ...

"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य - Marathi News | Shiv Sena people will fight like soldiers for the security of the country said DCM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; एकनाथ शिंदेंचा निर्धार

Eknath Shinde, Pahalgam Attack: "महाराष्ट्रात पाकिस्तानी नागरिक जिथे असतील तिथून त्यांनी ताबडतोब पाकिस्तानात चालते व्हा" ...

पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार - Marathi News | Pakistan army kills 54 TTP supporters in Khyber Pakhtunkhwa province infiltrating from afghanistan border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ 'ख्वारिज' ठार

Pakistan killed Taliban TTP terrorits: भारत काय करेल, या भीतीने पाकिस्तान सध्या भलतेच अलर्ट मोडवर आहे. ...

सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर - Marathi News | Pak has asked China to increase the existing swap line by 10 billion yuan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर

पुन्हा एकदा पाकिस्तानने मित्र देशाकडे मदतीचा हात पुढे करायला सुरुवात केली आहे. ...

उल्हासनगरात १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक, सोमवारी रवानगी - Marathi News | 17 Sindhi Pakistani citizens in Ulhasnagar, leaving on Monday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक, सोमवारी रवानगी

भारतीय सिंधी सभेच्या पर्यंत्नाने आतापर्यंत १४० सिंधी पाकिस्तानी नागरिकांना भारतीय नागरिकत्व ...

पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले - Marathi News | Atmosphere of fear in Pakistan; Bilawal Bhutto Family Left Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले

Bilawal Bhutto Family Left Pakistan: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ...

BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय... - Marathi News | Pahalgam Terror Attack : BRICS meeting; Foreign Minister and National Security Advisor decide not to attend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

Pahalgam Terror Attack : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी बैठकीला हजर न राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...

"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला - Marathi News | Vijay Deverakonda React To Pahalgam Terror Attack Slams Pakistan Says Kashmir Belongs To India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

विजय देवरकोंडानं पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त करत पाकिस्तानला सुनावलं. ...