India Vs Pakistan Cricket Match: यंदा पाकिस्तानात झालेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. भारतीय संघ पाकिस्तानात येईल आणि आपण बक्कळ पैसे छापू अशा आशेवर पाकिस्तानने अवघी स्टेडिअम नव्याने बांधून काढली होती. ...