लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय? - Marathi News | Elon Musk s Starlink company s Pakistan Bangladesh connection soon to start service India has sought information about its operations what is the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

Elon Musk Starlink Pakistan Bangladesh: इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सची सॅटेलाईट इंटरनेट सर्व्हिस स्टारलिंकची चौकशी सुरू केलीये. जाणून घ्या काय आहे यामागचं कारण? ...

दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या - Marathi News | Pakistan is suffering for feeding terrorists they shot my mother | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या

पीपीपीचे प्रमुख बिलावल भुत्तो यांनी दिली कबुली; म्हणे आम्हाला युद्ध नको तर शांतता हवी ...

पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक - Marathi News | Pakistan PM Shahbaz Sharif's YouTube channel banned in India, minister's X account also blocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. भारताबद्दल अपप्रचार करणारी अनेक यु ट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे यु ट्यूब चॅनेलही बंद करण्यात आले.  ...

भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी - Marathi News | Major reshuffle in Indian Army A blow to Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी

आर्मीचे लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांची उत्तर कमांडच्या जनरल ऑफिसर कमांडिंग - इन - चीफ (जीओसी - इन - सी) या पदावर बदली करण्यात आली आहे. ...

'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन - Marathi News | India Pakistan Tension: 'Store two months' ration', appeal to the people of Pakistan, frightened by India's action | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन

India Pakistan Tension: भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो, या भीतीने पाकिस्तान घाबरला आहे. ...

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक - Marathi News | After Pakistani cricketers now India's digital strike on Prime Minister Shahbaz Sharif | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

Pahalgam terror attack : ...

Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK - Marathi News | jammu kashmir heavy rain increases Pakistan tension then PoK will be swept away by floodwaters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK

Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये शुक्रवारी (२ मे २०२५)  झालेल्या मुसळधार पावसामुळे चिनाब नदीची पाणी पातळी वाढली आहे. ...

दापोलीतील पाकिस्तानी महिलांचा भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज  - Marathi News | Pakistani women from Dapoli apply for Indian citizenship | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापोलीतील पाकिस्तानी महिलांचा भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज 

दापोली : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात वास्तव्याला असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश साेडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नागरिकांचा ... ...