लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला - Marathi News | Pakistan is not improving Ceasefire violation for 11th consecutive day Indian soldiers taught a lesson | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला

जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील आठ आघाडीच्या क्षेत्रांमध्ये पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा विनाकारण गोळीबार केल्याचे समोर आले आहे. ...

भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी - Marathi News | UN Security Council meeting today on India-Pakistan tension; Demand for closed-door discussion | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी

भारताकडून होणाऱ्या आक्रमक कारवाईला घाबरून पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलवण्याची मागणी केली होती ...

'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले - Marathi News | Pakistan cannot resist India even for 4 days, Gurukuls will be opened in Karachi and Lahore Baba Ramdev said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील गुरुकुल कराची अन् लाहोरमध्ये उघडणार'; बाबा रामदेव यांनी पाकिस्तानला सुनावले

जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामधील तणाव वाढला आहे. ...

India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर - Marathi News | Preparations for reconciliation amid war, this Muslim country has become active, will visit India; Read in detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघेई यांनी शनिवारी देशाच्या सरकारी प्रेस टीव्हीला सांगितले की, परराष्ट्र मंत्री अराघची हे इराणच्या या प्रदेशातील देशांसोबत सुरू असलेल्या चर्चेचा भाग म्हणून पाकिस्तान आणि भारताला भेट देणार आहेत. ...

भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार - Marathi News | India has stopped the water of Chenab going to pakistan, will soon stop the water of Jhelum too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार

india pakistan war पाकिस्तानच्या तोंडाला आणणार फेस : सिंधू जल करार स्थगित केल्यानंतरची मोठी कारवाई, पाकच्या पंजाब प्रांताची जीवन रेखा कोरडीठाक, शेतीवर परिणाम होणार ...

‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान  - Marathi News | 'If there is a war with India, I will flee to England'; Pakistani MP Sher Marwat's strange statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 

पाकिस्तानी खासदार शेर अफझल खान मारवत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप व्हायरल होत आहे. ...

"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका    - Marathi News | "...send beautiful women to America for that", a senior journalist's strange advice to Pakistan, now drawing criticism | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :''...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला

Pakistan News: पाकिस्तानमधील ज्येष्ठ पत्रकार आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे निकटवर्तीय असलेल्या नजम सेठी यांनी पाकिस्तानला एक अजब सल्ला दिला आहे. या सल्ल्यावरून आता त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. ...

तिसरे गुरुकुल कराचीत...भारत-पाकिस्तान तणावादरम्यान बाबा रामदेव यांचे वक्तव्य - Marathi News | Baba Ramdev On Pakistan: Third Gurukul in Karachi...Baba Ramdev's statement amid India-Pakistan tensions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसरे गुरुकुल कराचीत...भारत-पाकिस्तान तणावादरम्यान बाबा रामदेव यांचे वक्तव्य

Baba Ramdev On Pakistan: बाबा रामदेव यांनी आज दिल्लीतील भारत मंडपम येथे संस्कृती जागरण महोत्सवात सहभाग घेतला. ...