लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान - Marathi News | India-Pakistan Tension: 'We will abide by the ceasefire, but Kashmir and Indus Treaty...', statement by Pakistani Defense Minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान

India-Pakistan Tension: भारत आणि पाकिस्तानमधील चार दिवसांच्या तणावानंतर शनिवारी युद्धविरामची घोषणा करण्यात आली. ...

पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले - Marathi News | Pakistan's failure exposed! BrahMos missile booster, nose cap found in Bikaner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले

पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. पाकिस्तानच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे काही भाग राजस्थानच्या बिकानेरमध्ये सापडले आहेत. ...

पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या - Marathi News | Pakistan's double-faced face exposed again; What happened at night after the ceasefire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या

खरे तर, शनिवारपूर्वी ब्लॅकआउट उठवण्यात आले होते. मात्र पाकिस्तानच्या कृतींनंतर, पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा ब्लॅक आउट लागू करण्यात आले. ...

लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट... - Marathi News | Operation Sindoor: Target achieved but 'Operation Sindoor' still ongoing; Air Force gives major update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...

Operation Sindoor: भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम जाहीर झाली असला तरी, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दलाने सूचक विधान केले आहे. ...

'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर - Marathi News | We need no third party when Trump raised the Kashmir issue, Priyanka Chaturvedi gave a befitting reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीची घोषणा केली. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली आहे असे त्यांनी सांगितले. यावर आता खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचे विधान चर्चेत आले आहे. ...

पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले... - Marathi News | India Pakistan Ceasefire: Pakistan violates ceasefire; Indian cricketers compare Pakistan to dogs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

Ceasefire violation by pakistan: पाकिस्तानने युद्धविराम जाहीर झाल्यानंतर 3 तासांच्या आत उल्लंघन केले आणि भारतावर ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला. ...

Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक - Marathi News | Ceasefire Violation: High-level meeting at PM Modi's residence after Pakistan's tiff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक, कोण-कोण उपस्थित?

India Pakistan ceasefire violation Updates: एकीकडे तात्काळ शस्त्रसंधी करण्यास तयार झालेल्या पाकिस्तानने अंधार पडताच हवाई हल्ले केले. त्यामुळे दोन्ही देशात पुन्हा तणाव वाढला आहे.  ...

रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा' - Marathi News | Ranveer Allahabadia apologized to Pakistan people during ind pak war netizenes slam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'

रणवीर अलाहाबादियाने पाकिस्तानची नागरिकांची माफी मागितल्याने मोठा गदारोळ सुरु झाला. रणवीरला नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं आहे. काय म्हणालाय रणवीर? ...