लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

भारत-पाक युद्धाचा ‘सायरन’ व नागरी सुरक्षेचे ‘मॉक ड्रिल’ - Marathi News | The 'siren' of the Indo-Pak war and the 'mock drill' of civil security | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारत-पाक युद्धाचा ‘सायरन’ व नागरी सुरक्षेचे ‘मॉक ड्रिल’

आजच्या जागतिक भूराजकीय परिस्थितीत आणीबाणीचे प्रसंग कधी येतील, हे सांगता येणे कठीण आहे. त्याचा सामना करायला प्रत्येकाने सक्षम असले पाहिजे! ...

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज - Marathi News | Operation Sindoor: Indian Army on alert after Operation Sindoor; 'Kargil hero' FH77 155 mm howitzer ready on the border again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज

ऑपरेशन सिंदूरनंतर एलओसीवर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरू आहे. ...

'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध - Marathi News | Air strikes were carried out at these 9 places in Pakistan under Operation Sindoor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध

भारताकडून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ७ शहरांमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला आहे. ...

Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण... - Marathi News | Operation Sindoor - India Pakistan War Begins: As soon as there was an air attack on Pakistan, fighter jets were scrambled from Pune; protection was provided up to Mumbai... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...

India Air Strike on Pakistan: पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने देशातील सर्व एअरबेस अलर्टवर ठेवले होते. ...

Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण... - Marathi News | Operation Sindoor: No Pakistani military facilities have been targeted, India has demonstrated considerable restraint in selection of targets and method of execution - Defence Ministry India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...

२२ एप्रिलला काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात पर्यटकांना टार्गेट केले होते. या हल्ल्याचा बदला घेणार असा इशारा भारताने दिला होता. ...

पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू - Marathi News | Pakistan fired on LoC 3 Indians died Indian Army also gave a befitting reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या बाजूने नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला आहे. ...

मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना - Marathi News | State ready to conduct mock drills, all agencies have been issued alert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

मॉक ड्रिलमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन आणि ब्लॅकआउट (वीज बंदी) परिस्थितीला कसा प्रतिसाद द्यावा, यावर भर असेल. ...

"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले? - Marathi News | Pakistan Prime Minister Shehbaz Sharif reacts after India attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया दिली ...