लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? - Marathi News | 'I like Pakistan, but Modi is great'; What did Donald Trump say during Munir's meeting? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भरभरून कौतुक केले आहे. ...

...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली? - Marathi News | ...then Pakistan's nuclear sites would have been destroyed; why did India reject Israel's offer? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?

पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली - Marathi News | Attack on Jafar Express in Sindh, Pakistan, massive explosion on railway track Train derails | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

सिंध प्रांतातील जेकबाबादजवळ जाफर एक्सप्रेस ट्रेनमध्ये स्फोट झाला, यामध्ये सहा डबे रुळावरून घसरले. यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. काही महिन्यापूर्वी याच गाडीचे बीएलएने अपहरण केले होते. ...

"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी - Marathi News | "We will avenge the 1971 defeat by destroying India," Pakistan's Field Marshal Asim Munir threatened | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :''भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, आसिम मुनीर यांचा धमकी

Asim Munir News: अमेरिकेतील पाकिस्तानी समुदायाला संबोधित करताना मुनीर यांनी भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या युद्धातील पराभवाचा बदला घेतला जाईल, असा दावा केला आहे. तसेच काश्मीरबाबतही लवकरच चांगली बातमी येईल, अशी मुक्ताफळे उधळी आहेत.  ...

'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज - Marathi News | 'Never accepted and never will accept'; PM Modi's call to Trump, clear message on Kashmir issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल

PM Modi Donald Trump News: अमेरिकेचा मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव भारताला मान्य नसल्याचे पंतप्रधान मोदींनी अमेरिकेला सांगितले. मोदी आणि ट्रम्प यांची कॉलवर चर्चा झाली, त्यामुळे त्यांनी हा मुद्दा मांडला.  ...

"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा - Marathi News | Double standards on terrorism are not good PM Modi big message from G7 Summit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा

कॅनडामध्ये झालेल्या जी-७ शिखर परिषदेला उपस्थित असताना पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरुद्ध लढाई सुरुच राहिल असं म्हटलं. ...

'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Pahalgam Terror Attack: 'Dictator...Pakistan's murderer..', strong slogans raised against pakistan general Asim Munir in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

Pahalgam Terror Attack: अमेरिकेत गेलेल्या लष्करप्रमुख असीम मुनीरची पाकिस्तानी नागरिकांनीच काढली इज्जत. ...

या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले... - Marathi News | Israel Iran War: This small country Armenia took responsibility for Indians! 110 students from Iran reached the border... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...

Israel Iran War: इराणने विमातळ बंद ठेवले आहेत. एअरस्पेसही बंद आहे. यामुळे आपल्या नागरिकांना आणण्यासाठी भारताची विमाने थेट इराणमध्ये जाऊ शकत नाहीत. इराणने दोन दिवसांपूर्वीच सीमा खुली असल्याचे नागरिकांना सांगितले होते. ...