Operation Sindoor: भारताच्या तुफानी कारवाईमुळे हबकलेल्या पाकिसानला आता अल कायदा ह्या कुख्यात दहशतवादी संघटनेची साथ मिळाली आहे. तसेच अल कायदाने या कारवाईविरोधात भारतामध्ये ‘जिहाद फी सबीलिल्लाह’ करण्याची धमकी दिली आहे. ...
मसूद अझहर हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. या संघटनेने भारतात अनेक मोठे हल्ले केले आहेत, ज्यात शेकडो निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता भारताने याचा बदला घेतला आहे. ...
भारताच्या सैन्यदलाने आज ड्रोन हल्ला करत पाकिस्तानमधील एअर डिफेन्स सिस्टिम आणि रडार प्रणाली उद्ध्वस्त केली. यादरम्यान, एक ड्रोन पाकिस्तानमधील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमला धडकल्याचं वृत्त आहे. यामध्ये स्टेडियमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ...
Operation Sindoor: 'जगातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानचे दहशतवादासोबतचे संबंध मान्य केले आहेत.' ...
काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये काम करणारा आणि सध्या पाकिस्तानात असलेल्या अभिनेत्याच्या घराजवळ बाँब हल्ला झाल्याने तो चांगलाच बिथरला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहून भावना व्यक्त केल्या ...
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारतीय सैन्य दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याचा निकटवर्तीय सहकारी मुख्तियार अहमद ठार झाला आहे. मुख्तियार हा हाफिज सईद याचा मुलगा तल्हासोबत राहत असे. मुख ...