मुशर्रफ यांच्या कारकिर्दीत पाकिस्तानी लष्कराला अल कायदाची अजिबात चिंता नव्हती, त्यांना फक्त भारताचीच चिंता होती असा दावाही माजी सीआयए एजेंटने केला. ...
भारत, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वाढत्या संरक्षण सहकार्याला बीजिंग इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनला रोखण्याचा एक धोरणात्मक प्रयत्न म्हणून पाहतो, असे चीनच्या विश्लेषकांचे मत आहे. ...
४८० किलोमीटर लांबीची कुनार नदी पाकिस्तान सीमेजवळ अफगाणिस्तानातील हिंदूकुश पर्वतांमधील ब्रोघिल खिंडीजवळ उगम पावते. ती कुनार आणि नांगरहार प्रांतांमधून दक्षिणेकडे वाहते. ...
गाझा युद्धविराम लागू असतानाच, पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अचानक इजिप्त दौरा केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चांना उधाण आले आहे. ...