‘ऑपरेशन सिंदूर’ तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, असे देशातील काही नेतेमंडळी वारंवार सांगत होती. त्यातच, १८ मेपर्यंतच शस्त्रसंधी राहणार आहे आणि त्यानंतर भारतासोबत पुन्हा चर्चा होईल, असे पाकिस्तानकडून सांगितले जात होते. त्यामुळे सीमावर्ती भागांतील नाग ...
ज्योती सप्टेंबर २०२४ मध्ये पुरी येथे आली होती. तेव्हा तिने येथील एका महिला यूट्यूबरसोबत संपर्क केला होता. पुरीतील या यूट्यूबरने नुकतीच पाकिस्तानमधील करतारपूर साहिबा गुरुद्वाराला भेट दिली होती. ...
हरियाणा आणि पंजाब पोलिसांनी भारतासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. ज्योती मल्होत्रा व्यतिरिक्त, कैथल, नूह, पानीपत आणि पंजाबमधूनही दोघांना अटक करण्यात आली आहे. ...
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीने चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. हेरगिरीच्या बदल्यात भारतीय बँक खात्यांमधून पैसे पाठवल्याचे त्याने सांगितले. ...
श्रीनगरचे टूर ऑपरेटर मुश्ताक अहमद डार सांगतात, आधीच्या बुकिंग रद्द झाल्यानंतर केवळ १० टक्के बुकिंग आमच्याकडे उरले होते. अलीकडच्या सीमावर्ती तणावामुळे तेही शून्यावर आले आहे. ...
पाकिस्तानवर नवीन अटींमध्ये मुख्यत: १७,६०० अब्ज रुपयांच्या नवीन अर्थसंकल्पाला संसदेची मंजुरी मिळविणे, वीजबिलांवरील कर्जफेड अधिभारामध्ये वाढ आणि तीन वर्षांहून अधिक जुन्या गाड्यांच्या आयातीवरील बंदी उठविणे, यांचा समावेश आहे. ...