लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती - Marathi News | After Iran Attack Pakistani politicians demand Government to reconsider its decision to recommend President Donald Trump for Nobel Peace Prize | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती

पाकिस्तानातील काही प्रमुख नेते आणि मान्यवरांनी सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे. ...

भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर - Marathi News | India Pakistan Conflict: OIC Call for strict adherence to bilateral agreements, including Indus Waters Treaty | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर

इंस्ताबुलमध्ये आयोजित या इस्लामिक देशांच्या बैठकीत सिंधू जल करारासोबतच काश्मीर मुद्द्यावरही इतर देशांनी पाकिस्तानच्या सूरात सूर मिसळले ...

युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी - Marathi News | Pro Pakistani ISI Lt Gen Zahirul Alam set to be Bangladesh's Dy NSA by muhammad yunus, tension for India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी

या नियुक्तीमुळे भारत आणि बांगलादेशातील संबंध आणखी बिघडतील असं ढाका येथील तज्ज्ञांचे मत आहे. ...

केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी - Marathi News | Central government to set up Border Management Authority; Maharashtra MP had demanded it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी

भारताची सीमा २२,६२३ किलोमीटर लांब आहे. यात बांग्लादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भुटान आणि अफगाणिस्तान या देशांसोबतची १५,१०६ किमी जमिनीवरील सीमा आहे. ...

"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी - Marathi News | "India has only 2 options..."; Pakistan's Bilawal Bhutto reaction after Amit Shah's statement, direct threat of war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी

पाकिस्तानला शांतता हवी परंतु सिंधु जल करारावर भारताची कारवाई एका युद्धाच्या घोषणेसारखीच आहे असं विधान बिलावल भुट्टो यांनी केले आहे. ...

इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला? - Marathi News | What was Pakistan's first reaction after the US attack on Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?

इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने केलेल्या ताज्या हल्ल्यांसंदर्भात पाकिस्तानने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हे हल्ले आधीच सुरू असलेल्या इस्रायली कारवायांचाच भाग आहेत... ...

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली - Marathi News | Even if a dog becomes the Prime Minister of Pakistan...; Pak Army Chief Asim Munir statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली

एकीकडे पाकिस्तानी लष्करप्रमुखांना ट्रम्प यांनी जेवायला बोलविल्याची शेखी पाकिस्तान मिरवत असताना दुसरीकडे इस्लामाबादचा मारेकरी असा विरोधही हेच पाकिस्तानी वॉशिंग्टनमध्ये करत होते. ...

केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल - Marathi News | When will the Indus Water Treaty with Pakistan be restored Amit Shah spoke clearly, gave such an answer that Shahbaz will lose his sleep amit shah reaction on indus water treaty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल

Amit Shah Reaction On Indus Water Treaty : "आंतरराष्ट्रीय करार एकतर्फी रद्द करणे सोपे नसते. मात्र, आम्हाला तो स्थगित करण्याचा अधिकार होता आणि आम्ही तेच केले..." ...