लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी - Marathi News | india for building any structure on the indus river Pakistan will attack Defence Minister Khawaja Asif's threat to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी

पहलगाम हल्ल्यानंतर, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असतानाच ख्वाजा आसिफ यांचे हे विधान आले आहे... ...

भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण - Marathi News | Fear of India causes earthquake in Karachi Stock Exchange now difficult to get out ind pak war possibility | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर कडक कारवाई करत आहे, ज्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा आर्थिक संकटाच्या खोल गर्तेत अडकलेला दिसतोय. ...

पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला - Marathi News | India stopped trade with Pakistan banned all goods coming from the neighboring country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला

भारताने पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे. ...

मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय? - Marathi News | Elon Musk s Starlink company s Pakistan Bangladesh connection soon to start service India has sought information about its operations what is the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

Elon Musk Starlink Pakistan Bangladesh: इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सची सॅटेलाईट इंटरनेट सर्व्हिस स्टारलिंकची चौकशी सुरू केलीये. जाणून घ्या काय आहे यामागचं कारण? ...

दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या - Marathi News | Pakistan is suffering for feeding terrorists they shot my mother | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या

पीपीपीचे प्रमुख बिलावल भुत्तो यांनी दिली कबुली; म्हणे आम्हाला युद्ध नको तर शांतता हवी ...

पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक - Marathi News | Pakistan PM Shahbaz Sharif's YouTube channel banned in India, minister's X account also blocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. भारताबद्दल अपप्रचार करणारी अनेक यु ट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे यु ट्यूब चॅनेलही बंद करण्यात आले.  ...

भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी - Marathi News | Major reshuffle in Indian Army A blow to Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी

आर्मीचे लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांची उत्तर कमांडच्या जनरल ऑफिसर कमांडिंग - इन - चीफ (जीओसी - इन - सी) या पदावर बदली करण्यात आली आहे. ...

'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन - Marathi News | India Pakistan Tension: 'Store two months' ration', appeal to the people of Pakistan, frightened by India's action | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन

India Pakistan Tension: भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो, या भीतीने पाकिस्तान घाबरला आहे. ...