लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे" - Marathi News | India-Pakistan Tension: "India can attack any area of Pakistan at any time, we have solid evidence" - Pakistan Ambassador muhammad khalid jamali | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"

भारत आणि पाकिस्तान दोन्हीही अण्वस्त्र संपन्न देश आहेत. त्यासाठी हा तणाव कमी करणे गरजेचे आहे. काश्मीर हल्ल्याची तटस्थ आणि विश्वसनीय जागतिक चौकशी व्हायला हवी अशी मागणी पाकिस्तानी राजदूत जमालीने घेतली आहे. ...

भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द - Marathi News | Big update on India-Pakistan tension; Leaves of officers and employees in ordnance factories across the country cancelled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमधील सशस्त्र अतिरेक्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलत प्रशासकीय, आर्थिक कोंडी करणे सुरू केले. ...

पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित  - Marathi News | India imposes complete ban on imports from Pakistan; Postal, parcel services suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 

पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरात येण्यास मनाई, पाकिस्तानातून केली जाणारी आयात येणार शून्यावर ...

भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात! - Marathi News | Big action on India-Pakistan border, Pakistani ranger caught in Rajasthan by bsf | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!

सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी राजस्थानातील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून एका पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतले आहे... ...

"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले - Marathi News | Former American NSA John Bolton spoke clearly on the Pahalgam terror attack says India has full right to take action | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले

"पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताला पाकिस्तानविरुद्ध स्वसंरक्षणार्थ कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे," असे जॉन बोल्टन यांनी म्हटले आहे... ...

पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ - Marathi News | CRPF jawan who married a Pakistani woman was dismissed Munir Ahmed had hidden the information from the armed forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ

पाकिस्तानी महिलेशी विवाह करणाऱ्या कॉन्स्टेबल मुनीर अहमदविरुद्ध सीआरपीएफने बडतर्फीची कारवाई केली आहे. ...

अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक - Marathi News | Pahalgam Terrorist Attack one more arrested in assam defending supporting Pakistan total 37 jailed Himanta Biswa Sarma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक

Pahalgam Terrorist Attack, India vs Pakistan: पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या देशद्रोह्यांवर कारवाई सुरू असल्याची दिली माहिती ...

बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग - Marathi News | Big game in Balochistan Rebels take control of government buildings, set fire; Pakistan, which was threatening India, exposed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग

महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानी लष्कराच्या छावणीवरही बंडखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात बंडखोरांनी काही शस्त्रेही जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे. ...