लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..."  - Marathi News | What was discussed in UNSC meeting on India-Pakistan tension?; Pak says, "We got what wanted..."  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 

पाकिस्तानने या बैठकीची विनंती केली होती जेणेकरून दक्षिण आशियात निर्माण होणारा संघर्ष टाळता येईल.  ...

India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव  - Marathi News | India-Pakistan War: ‘Mock drill’ of war preparedness in the country tomorrow; Siren, practice of saving civilians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

युद्धासाठी पूर्ण सज्ज व्हा आणि युद्धकाळातील उपायांचा सराव करा; सर्व राज्यांना केंद्र सरकारचे निर्देश ...

"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण    - Marathi News | "The pyjamas of 90,000 soldiers are still hanging there," General Munir and Pakistan's Baloch leader's clothing theft | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण

Pakistan News: बलुचिस्तान नॅशनल पार्टीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अख्तर मेंगल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानी सैन्याने १९७१ च्या युद्धात झालेला लाजीरवाणा पराभव आणि ९० हजार सैनिकांनी केलेल्या आत्मसमर्पणाला विसरता कामा नये ...

ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या... - Marathi News | India-Pakistan Tension: This is India's strength...Germany-France's big decision regarding Pakistan, know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...

India-Pakistan Tension: भारत-पाकमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. ...

हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश - Marathi News | India Pakistan tension Ministry of Home Affairs instructs all states in wake of tension with Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. ...

भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस - Marathi News | Big blow to Pakistan These big airlines will not use Pakistan's airspace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा झटका! 'या' एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकिस्तानचा एअरस्पेस

India Pakistan Tension : ...

भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय - Marathi News | Pakistan cyberattacks Indian defense websites, suspected of leaking sensitive information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, माहिती लीक झाल्याची भीती

Cyber Attacks Indian Defense Websites: गेल्या महिन्यात जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. यादरम्यान, दोन्ही देशांकडून आपल्या लष्करी बळाची चाचपणी सुरू आहे. ...

पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी - Marathi News | Pahalgam Terror Attack: Another blow to Pakistan; Nirmala Sitharaman meets ADB President, demands to stop funds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानला आयएमएफकडून मिळणाऱ्या 7 अब्ज डॉलर्सच्या पॅकेजवरही भारताने प्रश्न उपस्थित केला आहे. ...