लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धविराम, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...' - Marathi News | India Pakistan Conflict India-Pakistan ceasefire, AIMIM's Waris Pathan questions, says, 'Asking about religion...' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकिस्तान युद्धविराम, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'

India Pakistan Conflict : एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी पहलगाम हल्ल्यावरुन केंद्र सरकारला सवाल केले आहेत. ...

"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली- - Marathi News | sanam teri kasam actors harshvardhan rane and mawra hocane slam each others india pak war | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-

सनम तेरी कसम या सुपरहिट सिनेमातल्या कलाकारांनी भारत-पाकिस्तान युद्धामुळे एकमेकांवर सडकून टीका केली. त्यामुळे दोघांमधली मैत्री तुटली, अशी चर्चा आहे ...

युद्धामुळे साखर, दूध निर्यातीवर होणार का परिणाम? बाजारपेठेत काय स्थिती; वाचा तज्ञांचे मत - Marathi News | Will the war affect sugar and milk exports? What is the situation in the market; Read the experts' opinion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युद्धामुळे साखर, दूध निर्यातीवर होणार का परिणाम? बाजारपेठेत काय स्थिती; वाचा तज्ञांचे मत

Agriculture Market : भारत-पाकिस्तान युद्धामुळे सामान्य माणसांमध्ये चिंता आहे. हे जरी खरे असले तरी सध्या युद्धाचा इतक्या लवकर परिणाम जाणवणार नाही. ...

परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार - Marathi News | Iran angered by calling Foreign Minister pig complains to India about Major Gaurav Arya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

मेजर गौरव आर्य हे भारतीय माध्यमांमधील एक चर्चेतील व्यक्ती आहेत. ...

भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस?  - Marathi News | Bangladesh's first reaction to the India-Pakistan ceasefire, what did Mohammad Yunus say | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 

India Pakistan Ceasefire : ट्रम्प यांच्यानंतर, पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी युद्धविरामाची घोषणा केली. यावर भारतानेही सहमती दर्शवली. ...

India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं? - Marathi News | Salman khan deleted the post from social media After India Pak Ceasefire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?

काल भारत - पाकिस्तानमध्ये युद्धविरामाची घोषणा केली. त्यानंतर सलमानने एक पोस्ट लिहिली होती. परंतु नंतर ती पोस्ट डीलीट केली. असं काय लिहिलं होतं भाईजानने? ...

"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले? - Marathi News | amitabh bachchan post viral on operation sindoor and pahalgam attack after 19 day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?

अमिताभ बच्चन पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अशा अनेक गोष्टींवर मौन बाळगून होते. अखेर १९ दिवसांनी बिग बींनी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे ...

बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले - Marathi News | BLA abducts Pakistani army in Balochistan attacks government establishments, police | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याला पळवले आणि पोलिस आणि अनेक सरकारी आस्थापनांसह ३९ ठिकाणी हल्ला करून सरकारी यंत्रणेचे मोठे नुकसान केले आहे, असा दावा बीएलएने केला. ...