ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला, फोटोFOLLOW
Pahalgam terror attack, Latest Marathi News
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. Read More
PM Narendra Modi at Adampur Aairbase : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पहाटे आदमपूर एअरबेसला पोहचून जवानांसोबत संवाद साधला आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल त्यांचे आभारही मानले. ...
India Pakistan War : बुधवारी रात्री पाकिस्तानने देशातील अनेक राज्यांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. भारतीय हवाई संरक्षण दलाने सर्व क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट केले आहेत. दरम्यान, भारताने पाकिस्तानवर अनेक क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिले ...