शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पहलगाम दहशतवादी हल्ला

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.

Read more

राष्ट्रीय : काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी

पुणे : Amol Kolhe: पहलगाम हल्ल्यानंतर सर्वच विरोधी पक्ष सरकारसोबत; अमोल कोल्हेंचा पाठिंबा

राष्ट्रीय : फूड स्टॉलवर वाट पाहिली अन् चौघांना मिनिटांत संपवले; पहगाममधल्या दहशतवाद्यांबाबत धक्कादायक माहिती उघड

राष्ट्रीय : भारतात कोणत्या राज्यात किती होते पाकिस्तानी नागरिक? समोर आली आकडेवारी

राष्ट्रीय : पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी

राष्ट्रीय : बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

व्यापार : पाकसोबतचा व्यापार भारतीय थांबविणार, २६ राज्यांतील व्यापारी नेत्यांचा मोठा निर्णय

राष्ट्रीय : अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी

संपादकीय : समाजमाध्यमांवरील अनामिक दहशतवाद्यांचे काय? त्यांचा बीमोड कसा करणार?

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...