शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पहलगाम दहशतवादी हल्ला

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.

Read more

आंतरराष्ट्रीय : भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य

पुणे : ‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष पूर्ण; जखमा अजूनही ताज्याच, यंदाच्या पर्यटन हंगामात पहलगाम सुने सुने

राष्ट्रीय : ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    

राष्ट्रीय : ‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा

राष्ट्रीय : त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट...; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा

राष्ट्रीय : “भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश

राष्ट्रीय : Pahalgam: भीतीवर मात करत पर्यटकांनी गजबजले पहलगाम

राष्ट्रीय : एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!

राष्ट्रीय : भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास...; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश

राष्ट्रीय : ९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!