लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले... - Marathi News | pakistan minister ishaq dar asks for evidence about pahalgam terror attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...

"भारत नेहमीप्रमाणेच आरोप करत आहे आणि यावेळीही तसाच खेळ खेळला आहे. जर त्यांच्याकडे पाकिस्तानच्या सहभागाचा काही पुरावा असेल तर तो त्यांनी आपल्यासमोर आणि जगासमोर सादर करावा." ...

"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार? - Marathi News | After the Pahalgam terrorist attack Indian Air Force aakraman exercise rafale su 30 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?

महत्वाचे म्हणजे, भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असताना भारतीय हवाई दलाचा हा सराव सुरू आहे... ...

गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले... - Marathi News | Pahalgam Terror Attack: Error in intelligence system; Government admits mistake regarding Pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...

Pahalgam Terror Attack: बैठकीत सर्व विरोधी पक्षांनी एकमताने सरकारच्या बाजूने उभे असल्याचे सांगितले. ...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले! - Marathi News | 500 tourists from Maharashtra returned to the state within two days after the Pahalgam terror attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!

Maharashtra Government rescue operation, Pahalgam Terror Attack: राज्य सरकारने दोन विशेष विमानांनी पर्यटकांना आणले महाराष्ट्रात, उद्या आणखी २३२ प्रवाशांसाठी आणखी एक विशेष विमान ...

"तुम्ही जनतेच्या पैशातून हेलिकॉप्टरमधून फिरता, आमची किंमत नाही"; केंद्रीय मंत्र्यांवर भडकली मृताची पत्नी - Marathi News | Wife of the deceased in Pahalgam attack gets angry at the Union Minister | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही जनतेच्या पैशातून हेलिकॉप्टरमधून फिरता, आमची किंमत नाही"; केंद्रीय मंत्र्यांवर भडकली मृताची पत्नी

शैलेश कलथिया हे आपल्या पत्नी आणि मुलांसोबत पहलगाम येथे गेले होते. याचवेळी शैलेश यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ...

सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...” - Marathi News | after all party meeting congress mp rahul gandhi says everyone condemned the pahalgam terror attack and opposition has given full support to the government to take any action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”

Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ...

"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं? - Marathi News | pahalgam Terrorist attack amit shah call asaduddin owaisi for all party meeting owaisi says Terrorist dogs must be punished | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?

Pahalgam Terrorist Attack : ओवेसी म्हणाले, "हा दहशतवादी हल्ला केलेल्या या कुत्र्यांना शिक्षा मिळणे आवश्यक आहे. खरे तर..." ...

"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका - Marathi News | Rohini Khadse slams Naresh Mhaske Contorvesial Statement over bringing back Tourists in Maharashtra by Airplane after Pahalgam terror Attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर टीकास्त्र

Rohini Khadse slams Naresh Mhaske Contorvesial Statement: दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर विषयातही महाराष्ट्रात दुर्दैवाने श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या ...