लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam Terror Attack - पहलगाम दहशतवादी हल्ला

Pahalgam terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.
Read More
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू... - Marathi News | Pahalgam Terror Attack: Major operation in Kashmir after Pahalgam attack; 1500 people taken into custody, investigation underway... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...

Pahalgam Terrot Attack : सुरक्षा यंत्रणांनी काश्मीर खोऱ्यात कारवाई सुरू केली आहे. ...

काहीही करून आम्हाला घरी यायचंय! अडकलेल्या पर्यटकांचे पुणे जिल्हा प्रशासनाला आर्जव - Marathi News | We want to come home at any cost! Stranded tourists appeal to Pune district administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काहीही करून आम्हाला घरी यायचंय! अडकलेल्या पर्यटकांचे पुणे जिल्हा प्रशासनाला आर्जव

जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास खुला ठेवण्यात आला असून अडकलेल्या पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे ...

बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं - Marathi News | Like Pahalgam 36 Sikhs were killed by terrorists in Anantnag 25 years ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं

अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह भारतात असताना पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करण्यात आली. ...

कानठळ्या बसवणारा गोळीबाराचा आवाज; अंगावर शहारे, पर्यटकांकडून डोळ्यासमोरची घटना कथन - Marathi News | The deafening sound of gunfire Shocking tourists recount the incident in front of their eyes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कानठळ्या बसवणारा गोळीबाराचा आवाज; अंगावर शहारे, पर्यटकांकडून डोळ्यासमोरची घटना कथन

गोळीबाराचा आवाज कानी आला, सुरुवातीला वाटलं की, फटाके वाजत असतील. मात्र, पुन्हा जोर -जोराने आवाज सुरू झाला अन् आमचाही गोंधळ उडाला. ...

"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग - Marathi News | Pahalgam Terror Attack Terrorists asked to recite Ayat, then shot at businessman, girl recounts horrific incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग

Pahalgam Terror Attack : या हल्ल्यानंतर, अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारे काही प्रसंगही समोर येत आहे. ...

पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते... - Marathi News | Shame on you Pakistan Cricketer Danish kaneria slams PM Shahbaz Sharif and says you know the truth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...

Pakistani Cricketer slams pakistan over Pahalgam Terrorist Attack: "हल्ल्यात पाकिस्तानचा हात नाहीये, तर हाय अलर्ट कशासाठी? आणि तुम्ही अजूनही..." ...

Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | IPL 2025 SRH MI Stars Observe One Minute Silence To Honour Pahalgam Attack Victims | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

IPL च्या मॅचआधी खेळाडूंनी भ्याड हल्ल्याचा केला निषेध ...

पहलगामच्या बैसरण घाटीचा रस्ता बिकट अन् किचकट, एकही सुरक्षारक्षक नाही, आकुर्डीतील पर्यटकाचा अनुभव - Marathi News | The road to Baisaran Valley in Pahalgam is difficult and complicated, there is no security guard, the experience of a tourist from Akurdi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पहलगामच्या बैसरण घाटीचा रस्ता बिकट अन् किचकट, एकही सुरक्षारक्षक नाही, आकुर्डीतील पर्यटकाचा अनुभव

पहलगामच्या या भागात एकही सुरक्षा दलाचा एकही जण पाहायला मिळाला नाही, फक्त मुख्य रस्त्यावर सुरक्षादलाचे सैनिक होते ...