राजस्थानमध्ये या चित्रपटाला जास्त विरोध होत आहे. येथील चित्तौडगडमध्ये विरोध प्रदर्शन करणा-या आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. दरम्यान, आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचे सांगण्यात येते. ...
मध्य प्रदेशातील होशंगबाद जिल्ह्यातील राजपूत करणी सेनेने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लोकांना धमकी देत लिहिलं आहे की, पद्मावतीचं तिकीट घेण्याआधी विमा नक्की काढून ठेवा. या पोस्टच्या माध्यमातून पद्मावती चित्रपट पहायला जाणा-या प्रेक्षकांना एकाप्रकारे जीवे ...
संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि प्रदर्शनापूर्वी तितकाच वादग्रस्त ठरलेला 'पद्मावती' या सिनेमामागील वाद कमी होण्याचे नाव घेत नाहीयत. ...
पद्मावती चित्रपट प्रदर्शित झाला तर या चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाक कापून टाकू, अशी धमकी करणी सेनाने दिली आहे. दरम्यान, या वादात केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी उडी घेतली असून त्या दीपिका पदुकोणच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत. ...
उत्तरप्रदेशच्या मेरठमधील एका राजपूत नेत्याने अशी घोषणा केली की, जो व्यक्ती पद्मावती चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीली भन्साळी यांचे शीर कापून आणेल, त्याला 5 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. ...
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षीत पद्मावती चित्रपटाला देशभरात मोठ्याप्रमाणात विरोध होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, पद्मावती चित्रपट प्रदर्शित झाला तर या चित्रपटातील अभिनेत्री पदुकोणचे नाक कापून टाकू, अशी धमकी करणी सेनेने दिली आहे. ...
चित्रपटामध्ये इतिहासासोबत छेडछाड करण्यात आली असून, यामुळे लोकांमध्ये रोष आहे. चित्रपट रिलीज झाल्यास कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो असा दावा उत्तर प्रदेश सरकारने केला आहे ...