‘पद्मावत’ सिनेमा प्रदर्शित होण्याच्या पूर्वसंध्येला ठाणे आणि डोंबिवलीत खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करणाºया करणी सेना, राजपूत सेना तसेच हिंदू सेनेच्या सुमारे ४० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या अकोला जिल्हा युवा शाखेच्यावतीने शेकडो राजपूत युवकांनी पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ नये, याकरिता निषेध रॅली काढली आणि चित्रपटगृह संचालकांना निवेदन दिले. अ.भा.क्ष. महासभेचे महाराष्ट्र प्रदे ...
वादग्रस्त ठरलेला ‘पद्मावत’ चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होण्याच्या तोंडावर राजपूत करणी सेनेने आपला कडवा विरोध कायम ठेवला असून, सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कालवी यांनी ‘पद्मावत’ दाखवल्या जाणाºया चित्रपटगृहांबाहेर ‘जनता संचारबंदी’ लागू केली जाईल, ...
मलकापूर : शासनाने संजय लीला भन्साली दिग्दर्शित पद्मावत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, या मागणीस्तव करणी सेनेच्यावतीने २४ जानेवारी रोजी दुपारी तब्बल अर्धा तास तहसील चौकात रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी नारेबाजी करीत तीव्र ...
पद्मावत हा हिंदी चित्रपट गुरुवारी प्रदर्शित होत आहे. परंतु या चित्रपटाबाबतचा वाद अजूनही संपलेला नाही. चित्रपटाला विरोध सुरूच आहे. बुधवारी काही चित्रपटगृहांमध्ये त्याचा प्रीव्ह्यू शो आयोजित करण्यात आला होता. यासाठी बुधवारपासूनच पोलिसांचा तगडा बंदोबस्त ...
सांगली : ‘पद्मावत’ चित्रपटाच्या गुरुवारी होणाºया प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी बुधवारी सुरक्षेचा आढावा घेतला. मोठ्या बंदोबस्तात आता हा चित्रपट प्रदर्शित होणार असून थिएटर मालकांनीही याबाबत सतर्कता बाळगली आहे. ...
‘पद्मावत’ चित्रपट गुरुवारी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे दहा चित्रपटगृहांबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. साध्या वेशातही परिसरात पोलीस पेट्रोलिंग करीत आहेत. हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये, यासाठी कोल ...