पद्मश्री पुरस्कार FOLLOW Padma shri awards, Latest Marathi News
Revanth Reddy : पद्म पुरस्कारांबाबत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची नाराजी समोर आली आहे. त्यांनी आपल्या राज्यावर भेदभाव केल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला आहे. ...
padma shri chaitram pawar चैत्राम पवार यांनी वनक्षेत्राच्या वाढीसाठी केलेलं काम गौरवास्पदंच आहे. छोट्यामोठ्या तळ्यांच्या उभारणीतून भूजल पातळी वाढवणे. ...
विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या नागरिकांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. ...
Ashok Saraf :अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना ...
Padma Awards 2025: यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्रातील दोन लोकप्रिय व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ...
क्रीडा क्षेत्रातील या खेळाडूंचा पद्म पुरस्काराने सन्मान ...
Padma Awards 2025: अशोक सराफ यांच्या शिरपेचात मानाचा तुरा, मराठी सिनेसृष्टीसाठी गौरवाची बाब ...
प्रजासत्ताक दिनापूर्वी, केंद्र सरकारने शनिवारी पद्म पुरस्कार मिळालेल्यांची नावे जाहीर केली आहेत. ...