लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पद्मा लक्ष्मी

पद्मा लक्ष्मी, मराठी बातम्या

Padma lakshmi, Latest Marathi News

पॅरिस, मिलान आणि न्यू यॉर्क या तीन महत्वाच्या शहरांमध्ये मॉडेलिंग करणारी पद्मा लक्ष्मी ही एकमेव भारतीय मॉडेल आहे. 2003मध्ये प्रदर्शित ‘बूम’ या सिनेमात पद्मा लक्ष्मी कतरिना कैफसोबत दिसली होती.  पद्मा लक्ष्मी ही पाककलेतही तज्ज्ञ आहे. तिने आतापर्यंत पाककलेवर दोन पुस्तके लिहिली आहेत. शिवाय ‘पद्माज पासपोर्ट’ आणि ‘प्लॅनेट फूड’ हे दोन अमेरिकी टीव्हीवरचे फूड शोचे होस्ट केले आहेत.   प्रसिद्ध लेखिका अशीही तिची ओळख आहे. 2004 मध्ये लक्ष्मीने लेखक सलमान रश्दी यांच्यासोबत विवाह थाटला.  पण त्याचे नाते फार काळ टिकू शकले नाहीत. 2007मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
Read More
49 वर्षांच्या या बोल्ड अभिनेत्रीने केले न्यूड फोटोशूट, सगळेच झालेत अवाक् - Marathi News | padma lakshmi goes nude for photo shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :49 वर्षांच्या या बोल्ड अभिनेत्रीने केले न्यूड फोटोशूट, सगळेच झालेत अवाक्

म्हणायला ही अभिनेत्री 49 वर्षांची आहे. पण बोल्डनेसच्या बाबतीत ती नव्या हिरोईन्सलाही मात देते. ...