lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पद्मा लक्ष्मी

पद्मा लक्ष्मी

Padma lakshmi, Latest Marathi News

पॅरिस, मिलान आणि न्यू यॉर्क या तीन महत्वाच्या शहरांमध्ये मॉडेलिंग करणारी पद्मा लक्ष्मी ही एकमेव भारतीय मॉडेल आहे. 2003मध्ये प्रदर्शित ‘बूम’ या सिनेमात पद्मा लक्ष्मी कतरिना कैफसोबत दिसली होती.  पद्मा लक्ष्मी ही पाककलेतही तज्ज्ञ आहे. तिने आतापर्यंत पाककलेवर दोन पुस्तके लिहिली आहेत. शिवाय ‘पद्माज पासपोर्ट’ आणि ‘प्लॅनेट फूड’ हे दोन अमेरिकी टीव्हीवरचे फूड शोचे होस्ट केले आहेत.   प्रसिद्ध लेखिका अशीही तिची ओळख आहे. 2004 मध्ये लक्ष्मीने लेखक सलमान रश्दी यांच्यासोबत विवाह थाटला.  पण त्याचे नाते फार काळ टिकू शकले नाहीत. 2007मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
Read More
डोंगराळ जमिनीच्या तुकड्यावर सुपारीची बाग फुलवणाऱ्या 'टनल मॅन'चा अनोखा प्रवास - Marathi News | A unique journey of a betel nut orchard 'Tunnel Man' on a piece of hilly land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डोंगराळ जमिनीच्या तुकड्यावर सुपारीची बाग फुलवणाऱ्या 'टनल मॅन'चा अनोखा प्रवास

डोंगराळ जमिनीवर अखंड संघर्षातून या अवलियानं जमिन कसून सुपारीची बाग फुलवली ...

Hollywoodच्या अभिनेत्रीने पार केल्या बोल्डनेसच्या मर्यादा, शेअर केला थेट बाथटबमधला फोटो - Marathi News | Padma Lakshmi goes nude she shares her hot and bold photo bathtub | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीने बाथटबमध्ये केलं न्यूड फोटोशूट, लोकांनी विचारले असे प्रश्न

अभिनेत्रीने शेअर केलेला तिचा लेटेस्ट फोटो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. ...

पद्मा लक्ष्मी सांगतेय तिला झालेल्या 'चार दिवसातल्या' दुर्धर आजाराची गोष्ट, वेदनांशी झगडत जगण्याची कहाणी - Marathi News | Padma Lakshmi tells the story of her chronic illness in 'four days', the story of struggling with pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पद्मा लक्ष्मी सांगतेय तिला झालेल्या 'चार दिवसातल्या' दुर्धर आजाराची गोष्ट, वेदनांशी झगडत जगण्याची कहाणी

हा आजार तुम्हाला अनेक अर्थांनी कमकुवत करणारा आजार आहे. या आजारामुळे तुमचे करीयर तर खराब होतेच पण तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वैवाहिक जीवनाचा अनुभवही योग्यरितीने घेऊ शकत नाही. ...

काय तर म्हणे नान बेडशीट! नेटिझन्स म्हणतात, आता काय पोळ्यांवर झोपायचे का? व्हायरल फोटो - Marathi News | What a naan-bedsheet! Netizens say, why sleep on the Naan now? Viral photo | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काय तर म्हणे नान बेडशीट! नेटिझन्स म्हणतात, आता काय पोळ्यांवर झोपायचे का? व्हायरल फोटो

अभिनेत्री पद्मालक्ष्मीने शेअर केलेल्या फोटोवरुन नेटीझन्सनी तिलाच केले ट्रोल ...

अन् दोन दिवसानंतर पाहा काय झालं? अभिनेत्री पद्मालक्ष्मीचा थेट डोनाल्ड ट्रॅम्प यांना टोमणा - Marathi News | actress padma lakshmi twitter reaction on donald trump covid 19 positive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् दोन दिवसानंतर पाहा काय झालं? अभिनेत्री पद्मालक्ष्मीचा थेट डोनाल्ड ट्रॅम्प यांना टोमणा

यालाच कर्म म्हणतात, असे एक ट्विटही तिने केले. ...

In Pics: 50 वर्षांची झाली सुपरमॉडेल पद्मा लक्ष्मी, सलमान रश्दींवर केला होता खळबळजनक आरोप - Marathi News | padma lakshmi celebrates 50th birthday see her bold photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :In Pics: 50 वर्षांची झाली सुपरमॉडेल पद्मा लक्ष्मी, सलमान रश्दींवर केला होता खळबळजनक आरोप

भारतात जन्मलेली सुपरमॉडेल, अ‍ॅक्ट्रेस, टीव्ही होस्ट पद्मा लक्ष्मी आज तिचा 50 वा वाढदिवस साजरा करतेय. ...

Shocking! वडिलांनीच लैंगिक शोषण केल्याचा या अभिनेत्रीने केला खुलासा, वाचून व्हाल हैराण - Marathi News | Shocking! The actress revealed that her father had sexually abused her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! वडिलांनीच लैंगिक शोषण केल्याचा या अभिनेत्रीने केला खुलासा, वाचून व्हाल हैराण

वडिलांनी लैंगिक शोषण केल्याचा खुलासा या अभिनेत्रीने आपल्या आत्मचरित्रात केला आहे.  ...

Sizzling! पद्मा लक्ष्मीने बिकिनी फोटो शेअर करत सांगितले वय, चाहते हैराण - Marathi News | padmalaxmi share bikini photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sizzling! पद्मा लक्ष्मीने बिकिनी फोटो शेअर करत सांगितले वय, चाहते हैराण

बोल्ड फोटो शेअर करण्याची एकही संधी पद्मा लक्ष्मी सोडत नाही. आता तिची तिच्या वयाबद्दलची पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ...