शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पद्मा लक्ष्मी

पॅरिस, मिलान आणि न्यू यॉर्क या तीन महत्वाच्या शहरांमध्ये मॉडेलिंग करणारी पद्मा लक्ष्मी ही एकमेव भारतीय मॉडेल आहे. 2003मध्ये प्रदर्शित ‘बूम’ या सिनेमात पद्मा लक्ष्मी कतरिना कैफसोबत दिसली होती.  पद्मा लक्ष्मी ही पाककलेतही तज्ज्ञ आहे. तिने आतापर्यंत पाककलेवर दोन पुस्तके लिहिली आहेत. शिवाय ‘पद्माज पासपोर्ट’ आणि ‘प्लॅनेट फूड’ हे दोन अमेरिकी टीव्हीवरचे फूड शोचे होस्ट केले आहेत.   प्रसिद्ध लेखिका अशीही तिची ओळख आहे. 2004 मध्ये लक्ष्मीने लेखक सलमान रश्दी यांच्यासोबत विवाह थाटला.  पण त्याचे नाते फार काळ टिकू शकले नाहीत. 2007मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

Read more

लोकमत शेती : डोंगराळ जमिनीच्या तुकड्यावर सुपारीची बाग फुलवणाऱ्या 'टनल मॅन'चा अनोखा प्रवास

फिल्मी : Hollywoodच्या अभिनेत्रीने पार केल्या बोल्डनेसच्या मर्यादा, शेअर केला थेट बाथटबमधला फोटो

सखी : पद्मा लक्ष्मी सांगतेय तिला झालेल्या 'चार दिवसातल्या' दुर्धर आजाराची गोष्ट, वेदनांशी झगडत जगण्याची कहाणी

सखी : काय तर म्हणे नान बेडशीट! नेटिझन्स म्हणतात, आता काय पोळ्यांवर झोपायचे का? व्हायरल फोटो

फिल्मी : अन् दोन दिवसानंतर पाहा काय झालं? अभिनेत्री पद्मालक्ष्मीचा थेट डोनाल्ड ट्रॅम्प यांना टोमणा

फिल्मी : Shocking! वडिलांनीच लैंगिक शोषण केल्याचा या अभिनेत्रीने केला खुलासा, वाचून व्हाल हैराण

फिल्मी : Sizzling! पद्मा लक्ष्मीने बिकिनी फोटो शेअर करत सांगितले वय, चाहते हैराण

फिल्मी : HOTNESS ALERT: 49 वर्षांची अभिनेत्री झाली टॉपलेस; फोटो व्हायरल

फिल्मी : 49 वर्षांच्या या बोल्ड अभिनेत्रीने केले न्यूड फोटोशूट, सगळेच झालेत अवाक्