लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भात

Paddy Plant information in Marathi

Paddy, Latest Marathi News

Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न  आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे.
Read More
Paddy Farming : पाऊस रुसला, जमिनीत ओलचं नाही, भात लागवड करायची कशी?  - Marathi News | Latest news Paddy planting postponed due to lack of rain in nashik District | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Farming : पाऊस रुसला, जमिनीत ओलचं नाही, भात लागवड करायची कशी? 

Paddy Farming : एकीकडे जुलै महिन्यात नद्या, नाले तुडुंब भरून वाहत असतात, मात्र यंदा वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे.  ...

कॅन्सर आजारावर फायद्याच्या तांदूळाची गुळसुंदेत होतेय शेती; मिनेश यांच्या थायोमल्ली जस्मीन राइसची चर्चा भारी - Marathi News | Farmer minesh successfully cultivation of Thooyamalli Jasmine Rice which fight to cancer disease | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कॅन्सर आजारावर फायद्याच्या तांदूळाची गुळसुंदेत होतेय शेती; मिनेश यांच्या थायोमल्ली जस्मीन राइसची चर्चा भारी

नवीन पनवेल गुळसुंदे येथील प्रगतिशील शेतकरी, कृषीभूषण मिनेश गाडगीळ यांनी आपल्या शेतामध्ये पर्पल राइस म्हणजेच इंडोनेशियातील थायोमल्ली जस्मीन राइसची लागवड केली आहे. ...

Kharif Season : भात लागवड खोळंबली, नाशिक जिल्ह्यात किती टक्के पेरणी झाली? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News What percentage of kharif sowing was done in Nashik district with paddy crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Season : भात लागवड खोळंबली, नाशिक जिल्ह्यात किती टक्के पेरणी झाली? वाचा सविस्तर 

Nashik Crop : नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत खरी हंगामातील पेरणी किती झाली आहे, हे पाहुयात.. ...

Kharif Sowing : खरीप पिकांची पेरणी क्षेत्र 378 लाख हेक्टरवर, वाचा कुठल्या पिकाची पेरणी किती?  - Marathi News | Latest news Kharif crops sowing area is 378 lakh hectares, read how much of which crop is sown | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Sowing : खरीप पिकांची पेरणी क्षेत्र 378 लाख हेक्टरवर, वाचा कुठल्या पिकाची पेरणी किती? 

Kharif Sowing : कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने यावर्षी खरीप हंगामातील पिकाच्या पेरणीची माहिती जारी केली आहे. ...

Pikvima: भात पिकासाठी एक रुपयात मिळतोय ५० हजारांचा विमा - Marathi News | Pikvima: Insurance of 50 thousand for paddy crop is available for one rupee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pikvima: भात पिकासाठी एक रुपयात मिळतोय ५० हजारांचा विमा

फक्त एक रुपया हिस्सा भरून सर्वसमावेशक पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनेचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ...

भाताबरोबर नाचणी लागवडीला येतोय वेग; कशी केली जाते लागवड - Marathi News | Ragi cultivation is speed up with paddy crop; how to cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाताबरोबर नाचणी लागवडीला येतोय वेग; कशी केली जाते लागवड

नाचणीचे क्षेत्र निम्यापेक्षा कमी झाले आहे. याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. भोर तालुक्याचा पश्चिम भाग दुर्गम डोंगरी असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि डोंगर उताराने पावसाचे पडलेले पाणी वाहून जाते. ...

शिराळ्यात दीडशे हेक्टरवर चिखलगुठ्ठा पद्धतीने भातशेती.. काय आहे हि पद्धत - Marathi News | In Shirala, paddy cultivation on 150 hectares using this method | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शिराळ्यात दीडशे हेक्टरवर चिखलगुठ्ठा पद्धतीने भातशेती.. काय आहे हि पद्धत

शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील सुमारे दीडशे हेक्टर शेतीत यंदाच्या पावसाळ्यात चिखलगुष्ठा पद्धतीने भात शेती करण्याचे शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे. सध्या जागोजागी या पद्धतीने भात लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. ...

भात रोपे लावणीला आला वेग बैलांसह यंत्राचाही होतोय वापर - Marathi News | With the speed of planting paddy crop, machinery is also being used along with bullocks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात रोपे लावणीला आला वेग बैलांसह यंत्राचाही होतोय वापर

शेत शिवारात सर्जा राजाला दिलेला आवाज घुमू लागला आहे शेती कामामुळे शेत शिवार सध्या माणसांच्या गर्दीने फुलून गेला आहे. ...