लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भात

Paddy Plant information in Marathi, मराठी बातम्या

Paddy, Latest Marathi News

Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न  आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे.
Read More
धान बोनस वाटप प्रक्रिया लांबली; शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली ! - Marathi News | Paddy bonus distribution process delayed; fear increased among farmers! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धान बोनस वाटप प्रक्रिया लांबली; शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली !

पडताळणी होणार? : आदिवासी विकास महामंडळ, मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदणीची आकडेवारी फुगली ...

चार कोटींचा धान घोटाळा, उपप्रादेशिक व्यवस्थापकासह संस्था पदाधिकाऱ्यांवर गुन्हा - Marathi News | Paddy scam of Rs 4 crore, crime against organization officials including deputy regional manager | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चार कोटींचा धान घोटाळा, उपप्रादेशिक व्यवस्थापकासह संस्था पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

'लोकमत'च्या पाठपुराव्याला यश : दोन वर्षांतील गैरव्यवहाराची एकत्रित फिर्याद, आरोपी फरार ...

Dhan Bonus 2025 : आधी पडताळणी मग बोनस, 'याच' शेतकऱ्यांना मिळणार धान बोनस, जाणून घ्या कारण? - Marathi News | Latest News Dhan Bonus 2025 First verification then farmers will get paddy bonus | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधी पडताळणी मग बोनस, 'याच' शेतकऱ्यांना मिळणार धान बोनस, जाणून घ्या कारण? 

Dhan Bonus 2025 : धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहान अनुदान म्हणून शासनाकडून दरवर्षी बोनस जाहीर केला जातो. ...

धान घोटाळा करणाऱ्यांची पाठराखण करतंय कोण ? फौजदारीस चालढकल कशाला? - Marathi News | Who is supporting the paddy scammers? Why is the criminal case being pushed? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धान घोटाळा करणाऱ्यांची पाठराखण करतंय कोण ? फौजदारीस चालढकल कशाला?

चार कोटींचा गैरव्यवहार : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही आदिवासी विकास महामंडळाला मिळेना मुहूर्त ...

Bhat Khod Kid : उन्हाळी भातशेतीवर दिसतोय खोडकिडा; करा हे सोपे जैविक उपाय - Marathi News | Bhat Khod Kid : Summer rice fields are showing signs of stem borer pests; try this simple biological solution | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhat Khod Kid : उन्हाळी भातशेतीवर दिसतोय खोडकिडा; करा हे सोपे जैविक उपाय

Bhat Khod Kid उन्हाळी, पावसाळी दोन्ही हंगामात भाताचे उत्पादन घेतले जाते. भातशेतीला अपायकारक खोडकिडा असतो. यामुळे पिकाचे मोठे नुकसान होते. खोडकिड्याचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येते. ...

धानाला बोनसचा निर्णय जाहीर पण आता खात्यावर केव्हा होणार जमा? - Marathi News | The decision to give bonus to paddy crop has been announced, but now when will it be credited to the account? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धानाला बोनसचा निर्णय जाहीर पण आता खात्यावर केव्हा होणार जमा?

शेतकऱ्यांचा सवाल : दीड लाख शेतकऱ्यांच्या लागल्या नजरा ...

धान घोटाळ्याचा 'पार्ट टू', यावर्षीही सहा हजार क्विंटलचा गैरव्यवहार - Marathi News | 'Part two' of the paddy scam, embezzlement of six thousand quintals this year too | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धान घोटाळ्याचा 'पार्ट टू', यावर्षीही सहा हजार क्विंटलचा गैरव्यवहार

चौकशीत निष्पन्न : देऊळगावच्या संस्था पदाधिकाऱ्यांच्या अडचणीत भर, कारणे दाखवा नोटीस ...

Dhan Kharedi Ghotala : धान खरेदीत कोटी रुपयांचा घोळ कसा केला जातोय? इथं वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Dhan Kharedi Ghotala crores of rupees being misappropriated in paddy procurement Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धान खरेदीत कोटी रुपयांचा घोळ कसा केला जातोय? इथं वाचा सविस्तर 

Dhan Kharedi Ghotala : ...