Paddy Plant information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Paddy, Latest Marathi News
Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
फक्त एक रुपया हिस्सा भरून सर्वसमावेशक पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनेचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ...
नाचणीचे क्षेत्र निम्यापेक्षा कमी झाले आहे. याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. भोर तालुक्याचा पश्चिम भाग दुर्गम डोंगरी असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि डोंगर उताराने पावसाचे पडलेले पाणी वाहून जाते. ...
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील सुमारे दीडशे हेक्टर शेतीत यंदाच्या पावसाळ्यात चिखलगुष्ठा पद्धतीने भात शेती करण्याचे शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे. सध्या जागोजागी या पद्धतीने भात लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. ...
भारतीय अन्न महामंडळाने (एफसीआय) चालू रब्बी विपणन हंगाम (आरएमएस) २०२४-२५ मध्ये, गेल्या वर्षीच्या हंगामातील २६२ लाख मेट्रिक टन (एलएमटी) चा आकडा मागे टाकत, २६६ लाख मेट्रिक टन गव्हाची यशस्वीपणे खरेदी केली. ...
Maharashtra Kharif Sowing राज्यात आतापर्यंत १९ लाख ५३ हजार ४२४ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. एकूण सरासरी क्षेत्राच्या ५६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. ...