पाचोरा, मराठी बातम्या FOLLOW Pachora, Latest Marathi News
संडे स्पेशल मुलाखत ...
हिवरा नदी पात्रातील केटीवेअरमध्ये पोहायला गेलेले दोन बालक बुडाल्याची दुर्घटना शनिवारी घडली. ...
पाचोरा वनविभागाचे अधिकारी व कर्मचाºाांनी लॉकडाऊन काळात उपासमारीपासून रोखण्यासाठी २०० कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. ...
लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. ...
‘कोरोना’ विरोधात पाचोºयात पोलिसांसोबत ६२ माजी सैनिक रस्त्यावर उतरले असून लॉकडाऊन पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी पोलिसांसोबत अखंड उभे राहणारे हे माजी सैनिक म्हणजे पाचोरा शहरासाठी सुपर ६२ ठरले आहेत. ...
परधाडे या गावी एकाच ठिकाणी पाच ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करताना महसूल विभागाने जप्त केले. ...
सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकून जातीय भावना भडकवणाऱ्यांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ...
सद्य:स्थितीत हैराण करून सोडलेल्या कोरोनाच्या भीतीने येथील अनेक कुटुंबांनी थेट शेतांमध्ये स्थलांतर केले आहे. ...