अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
पाचोरा, मराठी बातम्या FOLLOW Pachora, Latest Marathi News
संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, इंदिरा गांधी अपंग योजना व इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्र्थींना दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचे दाखले सादर करावे लागत असल्याने वृध् ...
राज्यात सत्ता स्थापनेच्या घोळाबद्दल ग्रामीण भागातही उद्रेक असल्याचा प्रत्यय सोमवारी रात्री उमटला. ...
ढोलताशांच्या गजरात आणि श्री बालाजी महाराजांचा जयघोषात पाचोरा येथील रथोत्सव जल्लोषात साजरा झाला. ...
अतिवृष्टीने तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेला असून, शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतल्याने सारेच हवालदिल झाले आहेत. ...
वडगाव खुर्द येथे पहाटे पाच वाजता गोंडस बाळ बेवारस स्थितीत शेतकºयास आढळले. बाळाचा फोटो व माहिती व्हॉटस्अॅपवर व्हायरल केल्याने बाळाचा तपास लगेच लागला. ...
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत शिंदाड, वाडी, सातगाव डोंगरी, वाडी शेवाळे येथे सहा ठिकाणी गावठी हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकली. ...
मतदान जनजागृतीसाठी माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली. ...
पहूर-पाचोरा बसचा मार्ग अचानक बदलल्यामुळे कुºहाड, सांगवी, साजगाव व मोहाडी येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. ...