पाताल लोक, मराठी बातम्या FOLLOW Paatal lok, Latest Marathi News पाताल लोक ही अॅमेझॉन प्राईमवरील वेबसिरिज असून अनुष्का शर्मा या वेबसिरिजची निर्माती आहे. यात जयदीप अहलावत, स्वस्तिका मुखर्जी, गुल पनाग, नीरज काबी, इश्वाक सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. (Paatal Lok) Read More
म्हणे, तो देशभक्त आहे. पण अनुष्काने देशद्रोही काम केले आहे... ...
अनुष्का शर्माची ‘पाताललोक’ ही वेबसीरिज रिलीज झाली तेव्हापासून चर्चेत आहे. विशेष म्हणजे, रिलीज होताच या वेबसीरिजने अनेक वाढ ओढवून घेतले आहेत. ...
‘पाताललोक’ ही अनुष्काची पहिलीच वेबसीरिज. आता त्यावरून नवा वाद उफाळून आला आहे़ काय आहे हा वाद? ...
पाताल लोकमधील चीनी ही तृतीयपंथीयाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ही व्यक्तिरेखा एका तृतीयपंथीनेच साकारली आहे. ...
‘पाताललोक’ ही अनुष्काची पहिलीच वेबसीरिज. आता त्यावरून वाद उफाळून आला आहे. काय आहे हा वाद? ...
होय, सोशल मीडियावरच्याच अनेक युजर्सनी ‘पाताल लोक’वर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. ...