lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाताल लोक

पाताल लोक

Paatal lok, Latest Marathi News

पाताल लोक ही अ‍ॅमेझॉन प्राईमवरील वेबसिरिज असून अनुष्का शर्मा या वेबसिरिजची निर्माती आहे. यात जयदीप अहलावत, स्वस्तिका मुखर्जी, गुल पनाग, नीरज काबी, इश्वाक सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. (Paatal Lok)
Read More
नवीन वर्षात OTT वर सिक्वेलचा धुमाकूळ, चौथ्या सीरिजची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता - Marathi News | new year OTT webseries coming to entertain with their sequels mirzapur 3 to panchayat | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नवीन वर्षात OTT वर सिक्वेलचा धुमाकूळ, चौथ्या सीरिजची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता

तुम्ही कोणत्या वेबसीरिजसाठी उत्सुक आहात? ...

Paatal Lok 2 :  ‘पाताल लोक 2’ कधी येणार? ‘हाथीराम चौधरी’ने दिली गुडन्यूज - Marathi News | patala lok 2 jaideep ahlawat revealed shooting of web series patal lok | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Paatal Lok 2 :  ‘पाताल लोक 2’ कधी येणार? ‘हाथीराम चौधरी’ने दिली गुडन्यूज

Patala Lok 2 : ‘पाताल लोक’  रिलीज झाल्यानंतर लगेच या सीरिजच्या सेकंड सीझनची मागणी चाहत्यांनी लावून धरली होती. तुम्हीही या सीरिजचा दुसरा सीझन पाहण्यास उत्सुक असाल तर तुमच्यासाठी एक गुडन्यूज आहे. ...

२०२० मध्ये या वेबसिरिजना मिळाली लोकांची पसंती, तुम्ही पाहिल्यात का या वेबसिरिज? - Marathi News | Top 8 Web Series in 2020: Mirzapur Paatal Lok Breathe Arya Scam | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :२०२० मध्ये या वेबसिरिजना मिळाली लोकांची पसंती, तुम्ही पाहिल्यात का या वेबसिरिज?

गुगलवर कोणत्याही चित्रपटाची नव्हे तर या वेबसिरिजची आहे चलती, लोक सर्च करतायेत या वेबसिरिजविषयी - Marathi News | people are searching about patal lok web series on google | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुगलवर कोणत्याही चित्रपटाची नव्हे तर या वेबसिरिजची आहे चलती, लोक सर्च करतायेत या वेबसिरिजविषयी

गुगलवर सध्या कोणत्या बॉलिवूड सेलिब्रेटी अथवा बॉलिवूड चित्रपटाची चलती नाहीये तर प्रेक्षक एका वेबसिरिजबाबत गुगलद्वारे जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहेत. ...

‘पाताल लोक’च्या ‘हथौडा त्यागी’ची पत्नी आहे कमालीची सुंदर, फोटो पाहून उडतील होश - Marathi News | Abhishek Banerjee, Paatal Lok's Hathoda Tyagi wife tina pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘पाताल लोक’च्या ‘हथौडा त्यागी’ची पत्नी आहे कमालीची सुंदर, फोटो पाहून उडतील होश

‘पाताल लोक’मध्ये अभिषेक बॅनर्जीने ‘हथौडा त्यागी’ची भूमिका साकारली आहे. ...

‘रंग दे बसंती’चा हा पठ्ठा 2020 मध्ये बनला ‘हतौडा त्यागी’! अनुराग कश्यपही पडला प्रेमात!! - Marathi News | Anurag Kashyap lauds Abhishek Banerjee’s journey from Rang De Basanti to Paatal Lok-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रंग दे बसंती’चा हा पठ्ठा 2020 मध्ये बनला ‘हतौडा त्यागी’! अनुराग कश्यपही पडला प्रेमात!!

‘पाताल लोक’ या वेबसीरिजने म्हणायला अनेक वाद ओढवून घेतले. पण सीरिजमधील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचे कौतुक झाले. यापैकीच एक म्हणजे ‘हथौडा त्यागी’ अभिषेक बॅनर्जी. ...

भाजपा आमदाराचा विराट कोहलीला अजब सल्ला! ‘पाताल लोक’मुळे विराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा!! - Marathi News | virat Kohli should divorce Anushka: BJP MLA’s weird advice for ‘objectionable scene’ in the Paatal Lok-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाजपा आमदाराचा विराट कोहलीला अजब सल्ला! ‘पाताल लोक’मुळे विराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा!!

म्हणे, तो देशभक्त आहे. पण अनुष्काने देशद्रोही काम केले आहे... ...

‘पाताल लोक’ने वाढवली अनुष्का शर्माची डोकेदुखी; आणखी एक तक्रार, मंत्रालयापर्यंत पोहोचले प्रकरण - Marathi News | paatal lok controversy one more complaint against anushk sharma web series-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पाताल लोक’ने वाढवली अनुष्का शर्माची डोकेदुखी; आणखी एक तक्रार, मंत्रालयापर्यंत पोहोचले प्रकरण

अनुष्का शर्माची ‘पाताललोक’ ही वेबसीरिज रिलीज झाली तेव्हापासून चर्चेत आहे. विशेष म्हणजे, रिलीज होताच या वेबसीरिजने अनेक वाढ ओढवून घेतले आहेत. ...