लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. चिदंबरम

पी. चिदंबरम

P. chidambaram, Latest Marathi News

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.
Read More
आजारी चिदम्बरम यांचा पुन्हा तिहारमध्ये मुक्काम;  १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Sick Chidambaram resides in Tihar; 3-day court closet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजारी चिदम्बरम यांचा पुन्हा तिहारमध्ये मुक्काम;  १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आधी दिलेला एक आठवड्याचा रिमांड संपल्याने ‘ईडी’ने चिदम्बरम यांना विशेष न्यायालयापुढे हजर केले व आणखी एक दिवसाची कोठडी देण्याची विनंती केली. ...

आयएनएक्स मीडिया घोटाळा : पी. चिदंबरम यांना ईडीच्या कोठडीत पाठविण्यास दिला नकार - Marathi News | INX Media Scam: court refused ED to chidambaram be sent to custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयएनएक्स मीडिया घोटाळा : पी. चिदंबरम यांना ईडीच्या कोठडीत पाठविण्यास दिला नकार

आरोग्याच्या विचार करता त्यांना घरचं जेवण देण्यास कोर्टानं मुभा दिली आहे. ...

६१ दिवसांनी जामीन मिळूनही चिदम्बरम यांची सुटका नाही - Marathi News | Chidambaram is not released despite bail after 7 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६१ दिवसांनी जामीन मिळूनही चिदम्बरम यांची सुटका नाही

‘सीबीआय’ तपासात दिलासा; पण ‘ईडी’ची कोठडी कायमच ...

INX मीडिया प्रकरण: पी. चिदंबरम यांना मिळाला जामीन, तरीही जेलमध्येच राहणार - Marathi News | supreme court grants bail to chidambaram in inx media case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :INX मीडिया प्रकरण: पी. चिदंबरम यांना मिळाला जामीन, तरीही जेलमध्येच राहणार

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयानं काहीसा दिलासा दिला आहे. ...

INX Media Case : पी चिदंबरम यांना चौकशीनंतर 'ईडी'कडून अटक - Marathi News | INX Media case P Chidambaram arrested by Enforcement Directorate after questioning at Delhi's Tihar Jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :INX Media Case : पी चिदंबरम यांना चौकशीनंतर 'ईडी'कडून अटक

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रिय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना चौकशीनंतर 'ईडी'कडून अटक करण्यात आली आहे. ...

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी चिदंबरम यांची उद्या ईडी तुरुंगात करणार चौकशी - Marathi News | Chidambaram to be interogate tomorrow by ED in tihar jail for INX media scam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी चिदंबरम यांची उद्या ईडी तुरुंगात करणार चौकशी

ईडीला अर्धा तास इतका कालावधी दिला आहे. ...

एनआरसीबाहेरील १९ लाख लोकांचे काय करणार? पी. चिदम्बरम यांचा सरकारला सवाल - Marathi News | What will you do to the 9 million people outside the NRC? P. Chidambaram questions the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनआरसीबाहेरील १९ लाख लोकांचे काय करणार? पी. चिदम्बरम यांचा सरकारला सवाल

चिदम्बरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणात ५ सप्टेंबरपासून तिहार तुरुंगात आहेत. ...

चिदम्बरम यांचा दसराही तिहार तुरुंगामध्येच - Marathi News |  Chidambaram's Dussehra is inside Tihar Jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिदम्बरम यांचा दसराही तिहार तुरुंगामध्येच

आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणातील आरोपी व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी जामिनासाठी केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचे १४ आॅक्टोबरपर्यंत मत मागविले आहे. ...