मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन टाकी Medical Oxygen Cylinder जी गॅस सिलेंडर्सच्या दबावाखाली किंवा क्रायोजेनिक स्टोरेज टाकीमध्ये द्रव ऑक्सिजन म्हणून ठेवली जाते. ऑक्सिजन टाक्या वैद्यकीय सुविधांवर वैद्यकीय श्वासोच्छवासासाठी गॅस साठवण्यासाठी वापरतात Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजन मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ...
लसींची आयात करण्याची परवानगी राज्याने मागितली तर ती मिळायला हवी. कारण महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्या ५ कोटी ७१ लाख असून १२ कोटी लसींची गरज आहे. ...
महापालिकेला दररोज २३५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे, तर आणखी पाचशे टन अन्य राज्यातून येणार आहे. मात्र पुन्हा कोणत्या रुग्णालयात तुटवडा झाल्यास ऑक्सिजन पुरवण्यासाठी पालिका प्रशासनाने कार्यपद्धती निश्चित केली आहे. ...
जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वांत मोठ्या अर्थात ड्युरा ऑक्सिजन सिलिंडरच्या दरात सुमारे तिप्पट वाढ झाली आहे. खासगी हॉस्पिटल्सना जे ऑक्सिजन सिलिंडर यापूर्वी १० ते ११ हजार रुपये दराने मिळत होते ते काही दि ...
शहरातील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर रुग्णांना पर्यायी ऑक्सिजन उपलब्ध देताना विलंब झाला त्यातून २४ जणांचे बळी गेले. त्यामुळे आता या रुग्णालयात तसेच नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात आता आणखी दोन पर्यायी ऑक्सिजन ...