लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑक्सिजन

ऑक्सिजन, मराठी बातम्या

Oxygen cylinder, Latest Marathi News

मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन टाकी  Medical Oxygen Cylinder जी गॅस सिलेंडर्सच्या दबावाखाली किंवा क्रायोजेनिक स्टोरेज टाकीमध्ये द्रव ऑक्सिजन म्हणून ठेवली जाते. ऑक्सिजन टाक्या वैद्यकीय सुविधांवर वैद्यकीय श्वासोच्छवासासाठी गॅस साठवण्यासाठी वापरतात
Read More
Oxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश - Marathi News | Oxygen: Separate system for treatment of children; Audit oxygen use, orders of DCM Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Oxygen: लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार; ऑक्सिजन वापराचे ऑडिट करा, अजित पवारांचे आदेश

राज्यासाठी २५ हजार मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा काढण्यात येत आहेत. ...

देवळीचा ऑक्सिजन प्रकल्प विदर्भासाठी दिलासादायकच, नितीन गडकरींनी केलं कौतुक - Marathi News | Deoli oxygen project is a relief for Vidarbha said Nitin Gadkari | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :देवळीचा ऑक्सिजन प्रकल्प विदर्भासाठी दिलासादायकच, नितीन गडकरींनी केलं कौतुक

कोविड संकटाच्या काळात ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. ...

मानलं तुला..! ट्विंकल खन्नाने दिल्ली आणि पंजाबमध्ये पाठवले ऑक्सिजन कंसंट्रेटर, ट्विटरवर दिली माहिती - Marathi News | Twinkle Khanna, an oxygen concentrator sent to Delhi and Punjab, shared the information on Twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानलं तुला..! ट्विंकल खन्नाने दिल्ली आणि पंजाबमध्ये पाठवले ऑक्सिजन कंसंट्रेटर, ट्विटरवर दिली माहिती

अभिनेत्री ट्विंकल खन्नाने नुकतेच देशातील ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन सुमारे १०० ऑक्सिजन कंसंट्रेटर देण्याचे ठरविले होते. अभिनेत्रीने दिलेले हे आश्वासन पूर्ण केले आहे. ...

Coronavirus: ऑडिट नव्हे, छडा लावा! सरकार गाफील राहिले. दुसरी लाट धडकली तेव्हा मग भंबेरी उडाली - Marathi News | Editorial on Coronavirus The government remained oblivious about PM Care funds ventilator | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Coronavirus: ऑडिट नव्हे, छडा लावा! सरकार गाफील राहिले. दुसरी लाट धडकली तेव्हा मग भंबेरी उडाली

सदोष व्हेंटिलेटर्स प्रकरणाला महामारीचे संकट हाताळण्यात सरकार नावाच्या व्यवस्थेला आलेल्या अपयशाचा एक दुर्दैवी पैलू आहे. ...

Oxygen Crisis Pune : महापालिकेची ऑक्सिजनबाबत 'आत्मनिर्भरते'कडे वाटचाल; १२ ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटचे नियोजन - Marathi News | Oxygen Crisis Pune : Pune Municipal Corporation's move towards 'self-reliance' regarding oxygen; Planning of 12 Oxygen Generating Plants | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Oxygen Crisis Pune : महापालिकेची ऑक्सिजनबाबत 'आत्मनिर्भरते'कडे वाटचाल; १२ ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटचे नियोजन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात पालिकेला ऑक्सिजन मिळवतानाही नाकी नऊ आले. ...

भोसरी एमआयडीसीत ऑक्सिजनचा औद्योगिक वापर केल्याने कंपनी ‘सील’ - Marathi News | Company 'seal' in the Bhosari Midc for industrial use of oxygen | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरी एमआयडीसीत ऑक्सिजनचा औद्योगिक वापर केल्याने कंपनी ‘सील’

महसूल विभागाकडून शनिवारी (दि. १५) कंपनीवर कारवाई ...

CoronaVirus Live Updates : कोरोनावर मात देण्यासाठी केजरीवाल सरकारचा नवा प्लॅन; प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर बँक - Marathi News | CoronaVirus Live Updates new plan of kejriwal government to beat corona oxygen bank will start in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनावर मात देण्यासाठी केजरीवाल सरकारचा नवा प्लॅन; प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर बँक

CoronaVirus Marathi News and Live Updates : दिल्लीतील आरोग्य यंत्रणेची स्थिती पाहता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.  ...

Oxygen Concentrator: कोरोना रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन कंसंट्रेटर’ची मागणी; जाणून घ्या, ऑनलाईन कसं आणि कितीला खरेदी कराल? - Marathi News | Oxygen Concentrator for COVID-19: How to buy online, available brands, price and more | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Oxygen Concentrator: कोरोना रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन कंसंट्रेटर’ची मागणी; जाणून घ्या, ऑनलाईन कसं आणि कितीला खरेदी कराल?

ऑक्सिजन कंसंट्रेटरने ही हवा आत घेतं त्यानंतर ती फिल्टर होते आणि नायट्रोजन परत हवेत सोडले जाते. ...