मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन टाकी Medical Oxygen Cylinder जी गॅस सिलेंडर्सच्या दबावाखाली किंवा क्रायोजेनिक स्टोरेज टाकीमध्ये द्रव ऑक्सिजन म्हणून ठेवली जाते. ऑक्सिजन टाक्या वैद्यकीय सुविधांवर वैद्यकीय श्वासोच्छवासासाठी गॅस साठवण्यासाठी वापरतात Read More
झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या, बेड्सची कमतरता आणि ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे कोरोना रुग्णांसाठी मागील महिना काळ ठरला होता. चारही बाजूंनी संकट ओढावलेल्या या काळात हतबल आणि निराश झालेल्यांना आपल्या जवळच्या व्यक्तीला गमवावे लागले होते. महिन्याभरानंतर आता प ...
Oxygen Bank: संकटाच्या काळात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील मुख्य कार्यालय अधीक्षक खुशरु पोचा यांनी विदर्भातील मागास भागातील आदिवासी आणि शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब रुग्णांसाठी ऑक्सिजन बँक सुरू केली आहे. ...
Coronavirus in Maharashtra: कोरोनाच्या रुग्णांवरील उपचारासाठी ऑक्सिजनची बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मनमानी खरेदी झाल्याच्या तक्रारी असून, यापुढे खरेदी कशा पद्धतीने करायची, याच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाकडून काढण्यात येणार आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना देखील समोर येत आहेत. ...
Oxygen News: गावांकडे अधिक लक्ष देण्याची आणि लोकप्रतिनिधींवर सरकारी रुग्णालयात उपचार झाले पाहिजेत, असा दंडक घालण्याची गरज लोकमत एडिटोरीयल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी व्यक्त केली. ...
उल्हासनगर कॅम्प नं -४ परिसरात ६५ वर्षीय निशा परमानंद पंजाबी यांना वृद्धत्व व तब्येतीमुळे बेडवरून उठता येत नाही. तर ३५ वर्षीय वृद्धेची मुलगी आरती परमानंद पंजाबी हिच्या हृदयाला हॉल असल्याने ऑक्सिजनची गरज आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना काळात २५० मेट्रिक टनांपर्यंत मागणी वाढलेल्या ऑक्सिजनची मागणी आता निम्म्यावर आल्याचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजय वावरे यांनी सांगितले. ...