ऑस्कर, मराठी बातम्या FOLLOW Oscar, Latest Marathi News
ऑस्कर हा कलाविश्वातील सर्वाधिक मानाचा मानला जाणारा पुरस्कार आहे. आता एका मल्याळम चित्रपटाची ऑस्कर २०२४ साठी निवड करण्यात आली आहे. ...
'जवान'ला ऑस्करसाठी पाठवायची इच्छा असल्याचं अॅटलीने सांगितलं. ...
फिल्म हिट झाल्यानंतर आमच्यासोबत दुर्व्यवहार केल्याचंही बोमन आणि बेली म्हणाले. ...
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीच्या उपस्थितीत CSK कडून 'द एलिफंट व्हिस्परर्स' या ऑस्कर विजेत्या हिरोंचा सन्मान करण्यात आला. ...
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'नाटू नाटू' या गाण्यावर राम चरणाला परफॉर्म करायची इच्छा होती. यावर त्याने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. ...
RRR Oscar campaign: 'RRR'च्या नाटू नाटू या गाण्याने ऑस्कर जिंकत इतिहास रचला. यानंतर अनेक अफवा ऐकायला मिळाल्या. आरआरआरच्या टीमने ऑस्कर कॅम्पेनवर ८० कोटी रूपये खर्च करण्याचा दावा करण्यात आला... ...
'द एलिफंट व्हिस्परर्स' या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला. ...