लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑस्कर नामांकने

ऑस्कर नामांकने

Oscar nominations, Latest Marathi News

Oscar 2019 : जाणून घ्या, कोणत्या चित्रपटाने पटकावला होता पहिला ऑस्कर पुरस्कार? - Marathi News | 91st academy awards american silent war film wings win first oscar award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscar 2019 : जाणून घ्या, कोणत्या चित्रपटाने पटकावला होता पहिला ऑस्कर पुरस्कार?

यंदाच्या ९१ व्या ऑस्कर पुरस्कारवर कोण आपले नाव कोरणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. त्यातही सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्करपुरस्कार कोण जिंकणार, हे जाणून घेण्यासही सिनेप्रेमी उत्सूक आहेत. ...

या अभिनेत्रीला पहिल्याच चित्रपटाने मिळवून दिले ऑस्करचे नामांकन!! - Marathi News | yalitza aparicio nominated for best actress in oscars award 2019 for film roma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीला पहिल्याच चित्रपटाने मिळवून दिले ऑस्करचे नामांकन!!

यंदा अनेक चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत आहे. पण यात एक खास मेक्सिकन चित्रपट आहे, त्याचे नाव आहे, ‘रोमा’. ...

Oscars 2019 : ‘रोमा’ आणि ‘द फेव्हरिट’ला सर्वाधिक नामांकने; कोण मारणार बाजी? - Marathi News | Oscars 2019: Roma, The Favourite, Black Panther Lead the Academy Award Nominees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscars 2019 : ‘रोमा’ आणि ‘द फेव्हरिट’ला सर्वाधिक नामांकने; कोण मारणार बाजी?

सिनेसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे ऑस्करअवार्ड येत्या २४ फेब्रुवारीला प्रदान करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ९१ व्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकने जाहीर झाली आहेत. ...

Oscar 2018 पुरस्कारासाठी Village Rockstars चित्रपटाची निवड - Marathi News | Selection of Village Rockstars Film for Oscar 2018 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscar 2018 पुरस्कारासाठी Village Rockstars चित्रपटाची निवड

'व्हिलेज रॉकस्टार' या चित्रपटाने यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारात बेस्ट फिचर फिल्मचा पुरस्कारावर आपली मोहोर उमटविली आहे. ...

Oscar 2018 : 'द शेप ऑफ वॉटर' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा - Marathi News | Oscar 2018 Live Updates: Cast of the 90th Oscar Awards, Artists on Red Carpet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Oscar 2018 : 'द शेप ऑफ वॉटर' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा

आंतरराष्ट्रीय सिनेजगतामध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला थाटात सुरुवात झाली आहे.  ...

Oscar 2018 : ऑस्करच्या रेड कार्पेटवर फॅशनचा जलवा, पाहा तारकांच्या फॅशनेबल अदा - Marathi News | Oscar 2018 : hollywood actresses on oscar red carpets | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Oscar 2018 : ऑस्करच्या रेड कार्पेटवर फॅशनचा जलवा, पाहा तारकांच्या फॅशनेबल अदा

Oscar 2018: ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर अभिनेत्रीच्या हस्ते पुरस्कार वितरीत  - Marathi News | Oscar 2018: Daniela Vega becomes first openly transgender Oscars presenter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Oscar 2018: ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर अभिनेत्रीच्या हस्ते पुरस्कार वितरीत 

90 व्या ऑस्कर पुरस्कार 2018 सोहळ्याची कॅलिफोर्नियातील डोल्बी थिएटरमध्ये शानदार सुरुवात झाली आहे. ...

ऑस्कर नामांकनांच्या यादीत ‘शेप ऑफ वॉटर’ची बाजी, 13 नामांकने  - Marathi News | Shape of water bet on the Oscars, 13 nominations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्कर नामांकनांच्या यादीत ‘शेप ऑफ वॉटर’ची बाजी, 13 नामांकने 

जगभरातील अनेक  सिनेरसिकांचे लक्ष लागलेल्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. या जाहीर केलेल्या नामांकनांच्या यादीत दिग्दर्शक गिआर्मो डेल टोरो यांच्या 'शेप ऑफ वॉटर' चित्रपटाला यंदा ऑस्करची सर्वाधिक 13 नामांकने मिळाली आहेत. ...