‘नागपूर ऑब्स्टेस्ट्रिक अॅण्ड गायनॉकॉलॉजिकल सोसायटी’ (एनओजीएस) १ जुलै रोजी ‘जागतिक डॉक्टर दिना’निमित्त अवयवदान जनजागृत कार्यक्रम व मोबाईलवरच अवयवदान करण्याची लेखी प्रतिज्ञा ऑनलाईन पद्धतीने भरण्याच्या उपक्रमास सुरुवात करणार आहे. ...
‘ब्रेनस्ट्रोक’मुळे कोमात जाऊन पुढे ‘ब्रेनडेड’ झालेल्या पतीच्या असह्य दु:खात त्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना पतीचे अवयवदान करण्याचा सल्ला दिला. त्या दु:खातही त्यांनी स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. ...