लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अवयव दान

अवयव दान

Organ donation, Latest Marathi News

कोरोनामुळे अनेकांच्या 'अंतिम' इच्छेला मूठमाती; अवयवदानाचा/देहदानाचा टक्का घसरला - Marathi News | The last wish unfulfilled of many due to Coronavirus crisis cause Percentage of organ donation decreased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनामुळे अनेकांच्या 'अंतिम' इच्छेला मूठमाती; अवयवदानाचा/देहदानाचा टक्का घसरला

एखादा मुख्य अवयव खराब झाल्याने दरवर्षी किमान पाच लाख लोकांचा मृत्यू अवयव उपलब्ध न झाल्याने होतो. यांपैकी दोन लाख जणांचा मृत्यू  लिव्हरचा आजार आणि पन्नास हजार जणांचा मृत्यू हृदयाशी संबंधित आजाराने होतो. या शिवाय... ...

जागतिक नेत्रदान दिवस; मोतीबिंदू शस्त्रक्रियेला कोरोनाचे ग्रहण - Marathi News | World Eye Donation Day; Eclipse of the corona for cataract surgery | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक नेत्रदान दिवस; मोतीबिंदू शस्त्रक्रियेला कोरोनाचे ग्रहण

बुबुळासंबंधी येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण हे जगभरात अंधत्वाचे चौथे मोठे कारण आहे. विशेषत: मोतीबिंदूमुळे येणारे अंधत्व टाळता येणारे आहे. एकट्या महाराष्ट्रात सुमारे १७ लाख मोतीबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. ...

४४ दात्यांकडून अवयवदान नोंदणी - Marathi News | Organ donation registration from 44 donors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :४४ दात्यांकडून अवयवदान नोंदणी

जागतिक अवयवदान दिनानिमित्त मानवता हेल्प फाउण्डेशन, सायकलिस्ट फाउण्डेशन व लायन्स क्लब आयोजित उपक्रमात ४४ दात्यांनी अवयवदानासाठी नावनोंदणी केली. ...

अवयवदानाचा प्रसार आवश्यक - Marathi News | Proliferation of organ donation is essential | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवयवदानाचा प्रसार आवश्यक

अवयवदानाचा जनसामान्यांपर्यंत प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचा सूर जागतिक अवयवदान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या चर्चासत्रात सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या विचारांतून व्यक्त केला. ...

अवयवदानाची व्यापक जनजागृती आवश्यक - श्रीकांत आपटे - Marathi News | Widespread public awareness of organ donation is required - Shrikant Apte | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवयवदानाची व्यापक जनजागृती आवश्यक - श्रीकांत आपटे

मुंबई विद्यापीठाचा अवयवदानाच्या जनजागृतीसाठी पुढाकार ...

मृत्यूनंतरही ‘ते’ अवयवदानातून आजही कुठेतरी जिवंत; नातेवाईकांच्या भावना - Marathi News | Even after death, ‘they’ are still alive somewhere today from organ donation; Feelings of relatives | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मृत्यूनंतरही ‘ते’ अवयवदानातून आजही कुठेतरी जिवंत; नातेवाईकांच्या भावना

४ वर्षांत २५ जणांचे अवयवदान, अनेकांना नवे आयुष्य ...

जागतिक अवयवदान दिन विशेष : पुण्यात तीन महिन्यांत ७ अवयवदान, १६ अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया - Marathi News | World Organ Donation Day Special: 7 organ donate and 16 Transplant surgery in the pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागतिक अवयवदान दिन विशेष : पुण्यात तीन महिन्यांत ७ अवयवदान, १६ अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

कोरोनाच्या उद्रेकामुळे गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रियांवर परिणाम ...

मरणानंतरही जगूया... - Marathi News | Lets live after death by donating organs | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मरणानंतरही जगूया...

कोरोना टळला तरी मृत्यू काही कुणाला टळणार नाही, तेव्हा मृत्यूपश्चातही कीर्तिवंत राहायचे असेल तर सर्वांनीच अवयव दानासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. ...