लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अवयव दान

अवयव दान, मराठी बातम्या

Organ donation, Latest Marathi News

‘एसआरपीएफ’च्या जवानाने केले एकुलत्या एक मुलाचे अवयवदान - Marathi News | SRPF jawan donated his dead sons organs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एसआरपीएफ’च्या जवानाने केले एकुलत्या एक मुलाचे अवयवदान

-रस्ता अपघातात तरुणाचे ‘ब्रेन डेड’ : तिघांना मिळाले नवे आयुष्य ...

हृद्य बंद पडलेल्या एकुलत्या एक मुलाचे अवयवदान, दु:खातही वडिलांचा मानवतेचा विचार; देहदान करून ठेवला आदर्श - Marathi News | Organ donation of an only child with a heart failure, father's thought of humanity even in grief; The ideal kept by donating the body | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हृद्य बंद पडलेल्या एकुलत्या एक मुलाचे अवयवदान, दु:खातही वडिलांचा मानवतेचा विचार; देहदान करून ठेवला आदर्श

विशेष म्हणजे, एकुलत्या एक तरुण मुलाचा मृत्यूचा दु:खात वडिल असतानाही त्यांनी मानवतेचा विचार करीत अवयवदानासोबतच देहदानही केले. समाजासमोर एक आदर्श ठेवला. ...

६६ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचे अवयवदान; यकृत दान करून रुग्णाला दिले जीवनदान  - Marathi News | organ donation of 66 year old senior citizen giving life to a patient by donating a liver | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६६ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचे अवयवदान; यकृत दान करून रुग्णाला दिले जीवनदान 

हे मुंबई शहरातील या वर्षातील ८ वे अवयव दान आहे. ...

अपघातात गमावलेल्या मुलाचं पालकांकडून अवयव दान; दोघांना दृष्टी तर तिघांना जीवदान - Marathi News | Donation of organs by parents of a child lost in an accident; three life saved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपघातात गमावलेल्या मुलाचं पालकांकडून अवयव दान; दोघांना दृष्टी तर तिघांना जीवदान

वडिलांकडून एकुलत्या एक मुलाचे अवयवदान, चंंद्रिकापुरे कुटुंबियांचा पुढाकार ...

४२ वर्षाच्या नागरिकाचे अवयवदान, चौघांना मिळाले जीवदान - Marathi News | A 42-year-old citizen received organ donation, four received life donation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४२ वर्षाच्या नागरिकाचे अवयवदान, चौघांना मिळाले जीवदान

Mumbai Health News: नवी मुंबई येथील अपोलो रुग्णालयात रविवारी ४२ वर्षांच्या नागरिकाचा मेंदूमृत झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे अवयवांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या चौघांना जीवदान मिळाले आहे. ...

छोट्या भावाला ठेवले अवयवरूपी जिवंत, सोनटक्के कुटुंबियांचा पुढाकार - Marathi News | The younger brother was kept alive, an initiative of the Sontakke family | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :छोट्या भावाला ठेवले अवयवरूपी जिवंत, सोनटक्के कुटुंबियांचा पुढाकार

आपल्या छोट्या भावाला वाचविता आले नाही याची खंत मोठ्या भावाला होती. परंतु त्याने एक निर्णय घेतला, छोट्या भावाला अवयवरुपी जीवंत ठेवण्याचा. ...

महिला दिनी दोन महिलांचे कतृत्व समर्पित, अयवदान करून दिले चार जणांना नवे आयुष्य  - Marathi News | Two women donates their organs on Women's Day, four people were given a new life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला दिनी दोन महिलांचे कतृत्व समर्पित, अयवदान करून दिले चार जणांना नवे आयुष्य 

अवयवदान करणाऱ्या दोन महिलांचे नाव शशिकला गुलाबराव वासनिक (६७) रा. इंदोरा नागपूर व संस्कृती धीरज नेवारे (२०) रा. गुहीखेड अमरावती  असे आहे. ...

अवयवदान प्रक्रिया लवकरच डिजिटलाइज; राज्यात प्रथमच, आरोग्य विभाग विकसित करणार ॲप - Marathi News | Organ donation process digitized soon; For the first time in the state, the health department will develop the app | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवयवदान प्रक्रिया लवकरच डिजिटलाइज; राज्यात प्रथमच, आरोग्य विभाग विकसित करणार ॲप

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या विषयावर सध्या काम सुरू आहे. ॲप विकसित करण्यासाठी खासगी संस्थेची मदत घेण्यात येत आहे. ...