पुण्यात अवयवदानाबाबत जेवढी जागृती झालेली आहे, तेवढी ती मुंबई, ठाणे या शहरांत नाही. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अवयवदानाकरिता लागणारा वेळ येथपासून जो अवयव दान करू तो पुढच्या जन्मात मिळणार नाही, अशा अंधश्रद्धांपर्यंत अनेक कारणांमुळे लोक पुढे येत नाह ...
अवयवदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. नागपुरात अवयवदानासोबतच प्रत्यारोपणाचीही संख्या वाढत आहे. यात मूत्रपिंडासोबत यकृत प्रत्यारोपण होऊ लागले आहे. आतापर्यंत यकृत प्रत्यारोपण हे केवळ ‘ब्रेन डेड’ व्यक्तीच्या अवयवदानातून व्हायचे. स ...
धनश्री मुजमुले या चार वर्षाच्या मुलीवर हृदय बदलण्याची शस्त्रक्रिया होण्याची ही महाराष्ट्रातील कदाचित पहिलीच वेळ असल्याने आमच्या सर्वांचेच हृदयाचे ठोके चुकले होते. मात्र, तज्ज्ञ वैद्यकीय डॉक्टरांनी तिच्यावरील ही अंत्यत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाल् ...
एका अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४६ वर्षीय कुटुंब प्रमुखाची ‘ब्रेनडेड’ झाल्याची माहिती होताच त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र त्या परिस्थतीतही पत्नीने आणि त्याच्या भावाने स्वत:ला सावरत अवयवदानाचा निर्णय घेतला. आपल्या व्यक्तीचे अस्तित्व कायम ...
पालघर जिल्ह्यातील घोलवड गावातील काव्य विवेक राऊत या नऊ महिन्यांच्या बाळावर त्याच्या आईच्याच यकृताचा काही भाग घेऊन केलेल्या यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. ...