लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अवयव दान

अवयव दान, मराठी बातम्या

Organ donation, Latest Marathi News

Sangli: मातेच्या यकृत दानातून पोटच्या गोळ्याला मिळाले जीवनदान - Marathi News | A baby boy got a gift of life from his mother liver donation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मातेच्या यकृत दानातून पोटच्या गोळ्याला मिळाले जीवनदान

विट्यातील तरुणाची दुर्मीळ आजारातून मुक्तता ...

राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची - Marathi News | Over 7,000 patients are waiting for a kidney in the state; 1,919 patients need a liver, while 141 need a heart. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची

अवयवदान जनजागृतीसाठी लोकमतने मोहीम हाती घेतली आहे. तुमचा एक निर्णय कुणाच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करू शकतो. अधिक माहितीकरिता तुम्ही लोकमत कार्यालयाशी संपर्क साधावा. ...

हृदयक्रिया बंद पडल्यावरही होणार अवयवदान...  - Marathi News | organ donation will happen even after cardiac arrest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हृदयक्रिया बंद पडल्यावरही होणार अवयवदान... 

आज देशात अवयवदान प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहेत. ...

कोल्हापूरसह राज्यात चार ठिकाणी अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली माहिती - Marathi News | Organ transplant coordination centers at four places in the state including Kolhapur, Health Minister Prakash Abitkar gave information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोल्हापूरसह राज्यात चार ठिकाणी अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली माहिती

जिवंत अवयवदान प्रक्रिया सुलभ करणार ...

बाप-लेकीचं हळवं नातं! शेतकरी पित्याच्या किडनी दानातून मुलीला जीवनदान, जन्मदाता ठरला नवजीवनदाता - Marathi News | A touching father daughter relationship A farmer kidney donation gives life to a daughter the birth donor becomes the new life giver in sasoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप-लेकीचं हळवं नातं! शेतकरी पित्याच्या किडनी दानातून मुलीला जीवनदान, जन्मदाता ठरला नवजीवनदाता

दोन्ही किडन्या खराब झाल्याने महिला वर्षभरापासून डायलिसिसवर, किडनीची गरज भासताच शेतकरी वडील हे स्वतः एक किडनी दान करण्यास तयार झाले ...

छत्रपती संभाजीनगरात ३७ वर्षीय ब्रेनडेड व्यक्तीचे अवयवदान, ७ जणांना नवे आयुष्य - Marathi News | Organ donation from 37-year-old brain-dead man in Chhatrapati Sambhajinagar, gives new life to 7 people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ३७ वर्षीय ब्रेनडेड व्यक्तीचे अवयवदान, ७ जणांना नवे आयुष्य

रुग्णालय ते विमानतळापर्यंत पोलिस दलाने ग्रीन कॉरिडोर तयार केले होते. ...

दु:खातून सावरत कंठाळे कुटुंबाने मुलगा उमेशच्या मरणोत्तर नेत्रदानाचा घेतला निर्णय - Marathi News | Recovering from grief, the Kanthale family decided to donate their son Umesh's eyes posthumously. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दु:खातून सावरत कंठाळे कुटुंबाने मुलगा उमेशच्या मरणोत्तर नेत्रदानाचा घेतला निर्णय

अपघातातील मयत तरुणाचे मरणोत्तर नेत्रदान; वस्सा येथील मयत उमेशच्या कुटुंबाने घेतला निर्णय ...

त्यांचं हृदय अजूनही धडधडतंय; ब्रेनडेड ४९ वर्षीय व्यक्तीमुळे ५ रुग्णांना नवजीवन - Marathi News | His heart is still beating; Brain-dead 49-year-old man gives new life to 5 patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांचं हृदय अजूनही धडधडतंय; ब्रेनडेड ४९ वर्षीय व्यक्तीमुळे ५ रुग्णांना नवजीवन

उपचार घेताना ब्रेनडेड झालेल्या ४९ वर्षीय पुरुषाचे हृदय, मूत्रपिंड आणि नेत्र दान करून पाच रुग्णांना नवजीवन देण्यात आले ...