महाराष्ट्रात १ लाख ८७ हजार हेक्टरवर लिंबुवर्गीय फळे असून त्यापासून १५ लाख टन उत्पादन मिळत आहे. यातच बांगलादेशातून नागपुरी संत्र्याला मागणी वाढली असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचा संत्रा उत्पादन करण्याचे आवाहन राष्ट्रीय लिंबुवर्गीय फळ संशोध ...
कळमना बाजारात आंबिया संत्र्यांची आवक वाढली असून, भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असून, १२ ते २२ हजार रुपये टन भावात विक्री सुरू आहे. मात्र किरकोळ बाजारात दर्जानुसार २५ ते ५० रुपये डझन भाव आहेत. यावर्षी आवकही योग्य असून, भावही परवडणारे आहेत. ...
नागपूरच्या संत्र्यांला जागतिक बाजारपेठ मिळावी तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला संत्रा थेट ग्राहकापर्यंत पोहचावा, यासाठी महाआॅरेंजने नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू केलेल्या पहिल्या संत्रा फळ विक्री केंद्राचा शुभारंभ केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व ...
संत्रा, मोसंबीचे उत्पादन वाढविण्यापासून ते विक्रीपर्यंतची व्यवस्था विकसित करण्यासाठी पंजाबच्या धर्तीवर विदर्भातील नागपूर, अमरावती व अकोला हा परिसर ‘सिट्रस इस्टेट’ म्हणून विकसित केला जाईल. ...
नागपुुरात अलिकडेच पार पडलेल्या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये आलेल्या परदेशातील व्यापा-यांना नागपुरी संत्र्याने चांगलीच भुरळ घातली. आतापर्यंत बांगलादेश आणि श्रीलंकेच्या ग्राहकांना आकर्षित करणा-या नागपुरी संत्र्याला दुबईतून मोठी मागणी आली आहे. ...
विदर्भातील संत्रा उत्पादकांना दज्रेदार व आवश्यकतेनुसार संत्र्याच्या कलमा मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील संत्रा महोत्सवात दोन कोटी रुपये देण्याची घोषणा केल्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यासाठीच्या रोपवाटिकेचे ...