Oppo Find X2 या ५जी फ्लॅगशिप स्मार्टफोनचे बुधावारी दुपारी ४ वाजता लाँचिंग करण्यात येणार होते. मात्र, भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळल्याने कंपनीने हे लाईव्ह लाँचिंगच रद्द करून टाकले. ...
चीनसह भारतात या कंपन्या एकमेकांच्या स्पर्धक आहेत. एका कंपनीने नवीन मॉडेल काढले की तसेच मॉडेल अन्य कंपन्याही काढतात. गेल्या काही वर्षांत या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली आहे. ...